लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिटूचे कामगार उपायुक्त कार्यालयासमोर आंदोलन - Marathi News | Situ's agitation in front of the Deputy Commissioner's office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिटूचे कामगार उपायुक्त कार्यालयासमोर आंदोलन

सातपूर :-कोरोना व लॉकडाऊनचा फायदा घेऊन मोदी सरकारने कामगार,शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या विरोधात अनेक अध्यादेश व कायदे आणले व कामगार व जनतेनी गेल्या 100 वर्षांत लढून मिळवलेले अधिकार नष्ट केले.केंद्रसरकरच्या या जनविरोधी धोरणांच्या विरोधात सिटूच्यावतीन ...

शेतकरी संघटनेकडुन निर्यातबंदी आदेशची होळी - Marathi News | Holi of export ban order from farmers association | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी संघटनेकडुन निर्यातबंदी आदेशची होळी

नाशिक : केंद्र शासनाने केलेली कांदा निर्यात बंदी त्वरित उठवावी यासाठी सन्सदेच्या अधिवेशनात आवाज उठवाव अशी मागणी करत शेतकरी सँघटनेतरफे खासदार डॉ . भारती पवार यांच्या घरासमोर कांदा निर्यात बंदी आदेशाची होळी करण्यात आली . ...

अभोण्यात कोरोनाबाधित पित्याच्या मृतदेहावर मुलांनीच केले अंत्यसंस्कार - Marathi News | The children cremated the body of the coronated father in Abhona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभोण्यात कोरोनाबाधित पित्याच्या मृतदेहावर मुलांनीच केले अंत्यसंस्कार

अभोणा : येथील कोविड डेडिकेटेड हेल्थ सेंटरमध्ये बाधित चिंतामण दामोदर कामळस्कर (७४) यांचा सोमवारी (दि. २१) सकाळी मृत्यू झाला. पालिका प्रशासनास रुग्णाच्या अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडण्याचे निर्देश देत मदत मागितली. मात्र ग्रामपालिकेच्या ढिसाळ व वेळख ...

शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार : गोसावी - Marathi News | Farmers will raise questions: Gosavi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार : गोसावी

लोहोणेर : मागील आठ वर्षांपासून शिवनिश्चल सेवा भावी ट्रस्टच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी व शेतमजूर यांच्या मुलांसाठी सातत्याने काम करणारे शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी शेतकरी, शेतमजुरांच्या ५०पेक्षा जास्त मुलांना शैक्षणिक साहित्य वितरित करू ...

सावरगाव फरशी पुलाची दुरवस्था - Marathi News | Poor condition of Savargaon pavement bridge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावरगाव फरशी पुलाची दुरवस्था

कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील सावरगाव येथील केदराई रस्त्यावर असलेल्या फरशी पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. याठिकाणी नवीन पुलांची उभारण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे. ...

विनयभंगाचा गुन्हा - Marathi News | The crime of molestation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विनयभंगाचा गुन्हा

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात काम करणाऱ्या सहायक महिला कामगाराचा वेळोवेळी विनयभंग केल्याप्रकरणी कंपनीच्या बिझनेस हेडविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

राजमाने येथे वीज पडून तरुण ठार - Marathi News | Rajmane was struck by lightning and killed a young man | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजमाने येथे वीज पडून तरुण ठार

अस्ताने : मालेगाव तालुक्यातील माळमाथा भागात राजमाने शिवारात शेतात अंगावर वीज पडून प्रवीण कैलास सोनवणे (१८) हा तरुण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ...

घोटी - कसाऱ्यादरम्यान महामार्गावर खड्डेच खड्डे - Marathi News | Ghoti - Pits on the highway during Kasara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटी - कसाऱ्यादरम्यान महामार्गावर खड्डेच खड्डे

नाशिक : शहरातील खड्डे ही दरवर्षीची समस्या असली तरी किमान स्थानिक स्वराज्य संस्था त्याची दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती तरी करतात. महामार्गावरील खड्डे दुरुस्त करणे, मात्र जणू दिव्यच असते. ...

शालेय पोषण आहाराचे वाटप - Marathi News | Distribution of school nutrition food | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शालेय पोषण आहाराचे वाटप

नाशिकरोड : जेलरोड येथील डी. एस. कोठारी कन्या शाळेतील विद्यार्थिनींना शालेय पोषण आहारअंतर्गत तांदूळ, हरभरा, मूग डाळ आदी शिधावाटप करण्यात आले. ...