जळगाव नेऊर : येवला तालुक्यात गेली दहा-पंधरा दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसाने बाजरी, मका, कांदा रोपे, कांदा पिकाची दाणादाण झाल्याने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला मका, सोयाबीन, बाजरीचा घास मुसळधार पावसात वाहून जातो की काय अशी शक्यता निर्माण झाल ...
दिंडोरी : शहरात कोरोना रु ग्ण सातत्याने वाढत असून एकूण रु ग्णसंख्या ११५ वर पोहचली आहे. नगरपंचायत प्रशासन शहरात वारंवार मास्क वापरावा सोशल डिस्टन्स पाळावे यासाठी सातत्याने प्रबोधन केले जात आहे. मात्र काही नागरिक बेफिकिरी दाखवत असल्याने नगरपंचायत प्रशा ...
चांदोरी : देशातील युवा शक्तीला नवचेतना देण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्र माद्वारे माध्यमातून होत असते. म्हणूनच राष्ट्र विकासात युवाशक्तीचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांनी केले. राष्ट्र ...
पिंपळगाव बसवंत : शहरातील पवन सूत नगर परिसरातील एक लाख रु पयांची दिवसाढवळ्या धाडसी चोरी करणाऱ्या सराईत कुख्यात चोरट्याचा सिनेपाठलाग करत अटक करण्यात पिंपळगाव बसवंत पोलिसांना काही तासातच यश आले आहे. ...
पिंपळगाव बसवंत : शहरात कोरोना योद्धा म्हणून सेवा बजावणाऱ्या ४० आशासेविकांनी विविध मागण्यांसाठी गुरु वारी (दि. २४) पासून ते शनिवार (दि.२६) पर्यंत कामबंदची हाक देत विविध मागण्यांसाठी आमदार दिलीप बनकर यांच्यासह येथील प्राथमिक आरोग्य सहायक शरद तिडके यांन ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील भोर विद्यालयाने परिसरातील वारेवाडी आडवाडी,गांजावे वस्तीवरील इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. ...
नाशिक: आॅक्सिजनची साठेबाजी होणार नाही, प्रसंगी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा तसेच सर्व रुग्णालयांना पुरवठा सुरळीत सुरू राहील यासाठी भरारी पथक नेमून तपासण्या करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बुधवारी दिल्या आहेत. जिल्'ातील कोरोना रुग्णां ...
नाशिक- जिल्'ातील शेतकऱ्यांची मुग व उदीड हमीभावाने खरेदीसाठी शासनाने जिल्'ात दोन खरेदी केंद्रांना मान्यता दिली असून, शेतकऱ्यांनी त्यासाठी आॅनलाईन नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केट फेडरेशनने केले आहे. ...