येवला : कष्टकरी, श्रमीकांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने माजी आमदार जे. पी. गावीत यांचे नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोदी सरकारच्या श्रमीक विरोधी व भांडवलदार धार्जिण्या धोरणांचा निषेध करत विविध मागण्य ...
नाशिक- मराठा आरक्षणाला सर्वाेच्च न्यायालयाने अंतरीम स्थगिती दिल्यानंतर समाजात उफाळून आलेला असंतोष लक्षात घेता महाराष्टÑ शासनाने काही निर्णय घोषित केले असले तरी त्याबाबत साधक बाधक चर्चा होऊन संभ्रम दुर करण्यासाठी येत्या शनिवारी (दि.२६) नाशिकमध्ये सकल ...
नाशिक : शहरातीलपंचवटी पोलीस ठाणे हद्दीत माला हरीश तलरेजा यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे १ लाख ३५ हजारांचे दागिने लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. ...
नांदगाव : अंगणवाडीतून मिळणाऱ्या सुविधा व पोषण आहारात अनियमितता असल्याने लाभार्थींनी ते तत्काळ उपलब्ध करून देण्याबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी सुनंदा खैरनार यांना निवेदन सामाजिक कार्यकर्त्या अॅड. विद्या कसबे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन ...
वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील खरीप हंगामातील भातपिकावर दिवसेंदिवस विविध रोगांचे आक्रमण होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भातावर मावा, करपा पडला असून, विमा कंपन्यांनी याची दखल घेऊन तत्काळ विमे मंजूर करून भरपाईची रक्कम देण्याची मागणी इगतपुरी तालु ...
वणी : दिंडोरी तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आरोग्य विभागाची झोप उडविणारी आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही संकल्पना राबविली जातअसताना वाढणारी बाधितांच्या संख्या नियंत्रणात येण्यासाठी जागृतता गरजेची आहे. दिंडोरी तालुक्यात एकुण कोरोनाबाधितांची संख ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अक्र ाळे ते जानोरी रस्ता सध्या खड्ड्यांनी व्यापला असून, वाहनधारकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यातच रस्त्याच्या कठड्याला भगदाड पडल्याने रात्रीच्या वेळी छोटे-मोठे अपघात होत असल्याने संबंंधित विभागाने तत्काळ रस ...