नाशकात सव्वा लाखाचे दागिने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 09:47 PM2020-09-24T21:47:50+5:302020-09-25T01:19:47+5:30

नाशिक : शहरातीलपंचवटी पोलीस ठाणे हद्दीत माला हरीश तलरेजा यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे १ लाख ३५ हजारांचे दागिने लंपास केल्याचे उघडकीस आले आहे.

A quarter of a lakh jewelery was looted in Nashik | नाशकात सव्वा लाखाचे दागिने लुटले

नाशकात सव्वा लाखाचे दागिने लुटले

Next
ठळक मुद्देकपाटे फोडून चोरट्यांनी दागिने , रोकड लांबविली.

नाशिक : शहरातीलपंचवटी पोलीस ठाणे हद्दीत माला हरीश तलरेजा यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे १ लाख ३५ हजारांचे दागिने लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये १ तोळे वजनाची सोन्याची अंगठी, ५ ग्रॅमचे कर्णफुले, एक लाख १० हजारांची रोकड समावेश आहे. घरात कोणी नसताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप उघडून आतमध्ये प्रवेश केला. बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी व लाकडी कपाटे फोडून चोरट्यांनी दागिने , रोकड लांबविली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: A quarter of a lakh jewelery was looted in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.