लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
वन विभागाच्या कार्यालयात टोळक्याचा धुडगूस - Marathi News | A mob swarms the Forest Department office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वन विभागाच्या कार्यालयात टोळक्याचा धुडगूस

नाशिक : वन विभागाच्या त्र्यंबकरोडवरील पूर्व-पश्चिम कार्यालयात अज्ञात टोळक्याच्या जमावाने विनापरवानगी शिरकाव करत धुडगूस घातल्याची घटना गुरुवारी (दि.24) घडली. यावेळी जमावातील एका अज्ञात समाजकंटकाने वनरक्षकावर टिकावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला; यावेळ ...

कोरोनाचा महिला प्रशिक्षणाला फटका - Marathi News | Corona hits women's training | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाचा महिला प्रशिक्षणाला फटका

नाशिक- कोरोनामुळे महापालिकेच्या अर्थव्यवस्थेवर परीणाम झाला आहे. उत्पन्नात देखील घट झाली आहे. त्याचा फटका महापालिकेच्या महिला प्रशिक्षणाला बसला आहे. सुमारे सात कोटी रूपयांची तरतूद असताना प्रत्यक्षात दोन कोटी रूपयांच्या वर प्रशिक्षणासाठी खर्च करण्यात य ...

अखेरीस वडाळा, मुलतानपुरा रूग्णालय सुरू होणार - Marathi News | Eventually Wadala, Multanpura Hospital will be started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेरीस वडाळा, मुलतानपुरा रूग्णालय सुरू होणार

नाशिक- महापालिकेने आपल्या रूग्णालयात खाटांची व्यवस्था केली मात्र, ते सुरू करण्याऐवजी नवनविन कोविड सेंटर सुरू केले जात आहे.या लोकमतच्या वृत्ताची दखल मुलतानपुरा येथे दवाखाना आणि वडाळा भागातील रूग्णालये सुरू करण्याचे निर्देश स्थायी समितीच्या वतीने गुरूव ...

कृषी विधेयकाच्या विरोधात छात्रभारतीची निदर्शने - Marathi News | Chhatrabharati's protests against the Agriculture Bill | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषी विधेयकाच्या विरोधात छात्रभारतीची निदर्शने

नाशिक- केंद्र शासनाच्या वतीने संमत करण्यात आलेले कृषी विधेयक हे शेतकऱ्यांना उदध्वस्त करणारे असल्याचा आरोप करीत छात्रभारती व राष्टÑ सेवा दलाच्या वतीने गुरूवारी (दि. २४) सीबीएसवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पोस्टर्स हातात घेऊन निदर्शने क ...

नाशिक महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण - Marathi News | Empowerment of Nashik Municipal Corporation's health system | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण

नाशिक- कोरोनाच्या संकटामुळे सर्वांनाच खूप मोठा धडा मिळाला आहे. विशेषत: जाणवणाऱ्या उणिवा दूर करण्याची एक संधी मिळाली आहे. नाशिक महापालिकेच्या आरोग्य ... ...

दोनवाडे कालव्याच्या रस्त्यावर बिबट्याची दुचाकीस्वारावर झडप - Marathi News | A leopard hit a two-wheeler on the road of Donwade canal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोनवाडे कालव्याच्या रस्त्यावर बिबट्याची दुचाकीस्वारावर झडप

देवळाली कॅम्प : दारणा नदीकाठी असलेल्या दोनवाडे येथील रहिवासी संतोष शिवाजी सांगळे (38) हा साडेसात वाजेच्या दरम्यान ठुबे पोल्ट्रीफॉर्म जवळून कालव्याच्या रस्त्याने दुचाकीने घरी परतत असताना अचानकपणे बिबट्याने शिवाजीच्या दुचाकीवर झडप घेतली. यामुळे शिवाजी ...

अबब.. साऱ्यांचाच जन्म ब्रिटिश काळातील - Marathi News | Abb .. all were born in the British period | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अबब.. साऱ्यांचाच जन्म ब्रिटिश काळातील

विल्होळी : विल्होळी व आंबेबहुला येथील नागरिकांची केलेल्या मतदान नोंदणी मोहिमेत काही दिवसांपूर्वी आपली नाव नोंदणी केली असता, त्यातील पहिल्या टप्प्यातील 252 मतदान धारकांचे मतदान कार्ड मिळाले असून, त्यातील सर्वच मतदारांना मिळालेल्या मतदान कार्डवर जन्मता ...

कृषी विधेयकाबाबत विरोधकांकडून दिशाभूल - Marathi News | Opposition misled by Agriculture Bill | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषी विधेयकाबाबत विरोधकांकडून दिशाभूल

नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. हे विधेयक शेतकरी हिताचेच असून, विधेयकाबाबत काँग्रेससह विरोधी पक्षांकडून शेतकºयांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी के ...

एस.टी. महामंडळाचे उत्पन्न कमीच - Marathi News | S.T. The income of the corporation is low | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एस.टी. महामंडळाचे उत्पन्न कमीच

नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसेला पुर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतरही महामंडळाच्या उत्पन्नाच अपेक्षित भर पडलेली नाही. नाशिक विभागाचे उत्पन्न अद्यापही दररोज १७ ते १८ लाख इतकेच असल्याचे समजते. ...