लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिंडोरीत मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून २९,६५० रुपये दंड वसूल - Marathi News | A fine of Rs 29,650 was levied on citizens who did not wear masks in Dindori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीत मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून २९,६५० रुपये दंड वसूल

दिंडोरी : शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी कठोर भूमिका घेत मास्क न वापरणे सोसियल डिस्टन्स न पाळणे आदी नियम न पाळणार्या नागरिक व व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करत सलग दुसºया दिवशी २९,६५ ...

धनगर समाजाचे ढोल बजाव आंदोलन - Marathi News | Dhangar Samaj's Dhol Bajav Andolan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धनगर समाजाचे ढोल बजाव आंदोलन

सिन्नर: धनगर समाजाला एस. टी. दाखले देण्यात यावेत या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सिन्नर तालुका सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करुन तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ...

बारागाव पिंप्री महाविद्यालयात माझे कुटुंब माझी माझी जबाबदारी उपक्र मावर मार्गदर्शन - Marathi News | At Baragaon Pimpri College, my family, my responsibility, my undertaking | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारागाव पिंप्री महाविद्यालयात माझे कुटुंब माझी माझी जबाबदारी उपक्र मावर मार्गदर्शन

सिन्नर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत माझे कुटुंब माझी माझी जबाबदारी उपक्र माविषयी बारागाव पिंप्री महाविद्यालयात प्राचार्य डॉ. डी. एल. फरताळे यांनी विद्यार्थ्यांसोबत आॅनलाईन संवाद साधून मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा य ...

चांदोरी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती - Marathi News | Birthday of Karmaveer Bhaurao Patil at Chandori Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदोरी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती

चांदोरी : येथील न्यु इंग्लिश स्कुलमध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली. ...

प्रांताधिकारी यांची कोविड सेंटरला भेट - Marathi News | Prantadhikari visits Kovid Center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रांताधिकारी यांची कोविड सेंटरला भेट

वैतरणानगर : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी व वाढत्या रु ग्ण संख्येमुळे निर्माण होणाऱ्या अडीअडचणीचा आढावा घेऊन प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी कोरोना सेंटरची पाहणी करत नवीन कोरोना सेंटरसाठी इगतपुरी येथे भेट देऊन जागेची पाहणी केल ...

कांदा निर्यात तात्काळ उठवावी - Marathi News | Onion exports should be raised immediately | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा निर्यात तात्काळ उठवावी

सायखेडा : निफाड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यपाल भगतसिह कोशारी यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. यावेळी आपण केंद्र सरकारला विचारणा करु न निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्यपाल यांनी दिली. ...

करपा रोगाच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या भातशेतीचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी - Marathi News | Demand for immediate panchnama of paddy fields damaged due to outbreak of taxa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करपा रोगाच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या भातशेतीचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु अद्यापही शेतकºयांच्या बांधावर नुकसान झालेल्या भात पिकांची प्रत्यक्षात ...

अंगणवाडी सेविकांचे प्रश्न कोरोनाकाळात तरी सुटतील? - Marathi News | Will the problems of Anganwadi workers be solved in Koronakala? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगणवाडी सेविकांचे प्रश्न कोरोनाकाळात तरी सुटतील?

नाशिक शहरात कोरोनामुक्तीसाठी माझे कुटुूंब माझी सुरक्षा राबविण्यास सुरूवात झाली असली तरी प्रत्यक्षात घरोघर फिरणा-या अंगणवाडी सेविकांनी त्यास विरोध केला आहे. त्यांच्या अडचणी अनंत असून मुख्य प्रश्न सुरक्षीततेचा आहे त्यामुूळे आता मोहिमेत सहभागी न होण्याच ...

नाशिकमधील कोरोनाबाधीतांचा मृत्यू दर देशातील सरासरी पेक्षा कमी - Marathi News | The death rate of corona sufferers in Nashik is lower than the national average | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील कोरोनाबाधीतांचा मृत्यू दर देशातील सरासरी पेक्षा कमी

शहरात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. लवकरच रूग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्याच्या पध्दतीने नाशिक शहराचा मृत्यू दर पाच वरून १. ४६ इतका कमी झाला आहे. राज्याच्या आणि देशाच्या सरासरीच्या तुलनेत हा मृत ...