चांदोरी येथे धुवाधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 04:39 PM2020-09-22T16:39:41+5:302020-09-22T16:40:02+5:30

चांदोरी : चांदोरीसह गोदाकाठच्या गावांना मंगळवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास आलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली.

Heavy rain at Chandori | चांदोरी येथे धुवाधार पाऊस

चांदोरी येथे धुवाधार पाऊस

Next
ठळक मुद्देशेतात पाणी तुंबल्याने मोठया प्रमाणात नुकसान

चांदोरी : चांदोरीसह गोदाकाठच्या गावांना मंगळवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास आलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली.
गेल्या आठवड्यापासून पावसाने चांगली च हजेरी लावली असल्याने सर्वशेतीची कामे खोळंबली आहे. कांदा रोप, उडीद मुंगचे तसेच सोयाबीनच्या शेतात पाणी तुंबल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच ओहळाजवळ असणाऱ्या शेतातील पिके वाहून गेले आहे. व शेजारील वस्तीत पूरपाणी शिरल्याने घरांचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक शिवार रस्ते पाण्याखाली गेले आहे. 

Web Title: Heavy rain at Chandori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.