संशयित भरत याने पोलिसांकडे अद्याप त्याच्या पत्नीच्या खूनाची कबुली दिली नसून त्याने केलेल्या बनावाच्या व्यतीरिक्त तो काहीही माहिती देत नसल्याने प्रमीलाचा खून भरत ने का केला असावा? याचा उलगडा रविवारी (दि.२५) उशिरापर्यंत झालेला नव्हता. ...
जरी गेले नाथाभाऊ, आम्ही आहोत तेथेच राहू, अशा भूमिकेत जागोजागचे अनेकजण असल्याने पक्षाला त्यांच्या जाण्याचा धक्का वगैरे काही बसलेला नाही, असे भाजपास म्हणता येऊ नये. स्वबळ सिद्ध करण्याच्या नादात वारेमाप भरती करून स्वकीयांचे पंख छाटले गेल्याने सर्वच ठिका ...
नाशिक : कोरोनामुळे आता सर्वसामान्य नागरिकांची गरज ठरलेल्या मास्कची चढ्या दराने विक्र ी होत असल्याचे राज्यस्तरावर ‘लोकमत’ने निदर्शनास आणल्यानंतर अखेरीस राज्य शासनाने त्याचे दर निश्चित केले आहेत. मात्र, त्यानंतरही त्यानुसारच कार्यवाही होते किंवा नाही, ...
दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी येथील कोराटे रस्त्यालगत संतोष तिडके यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात दीड वर्षाचे दोन बिबटे पिंजऱ्यात अडकले आहेत. दोन दिवसात चार बिबटे अडकल्याने मोहाडी परिसरात अजूनही बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीच ...