वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील मुळाणे येथे आदिवासी परंपरेनुसार नवरात्री उत्सवात निसर्गाची म्हणजेच घाट्या देवाची पूजा विधी व विविध धार्मिक कार्यक्रमांनी सांगता करण्यात आली. ...
नायगाव : गेल्या काही दिवसांपासून मातीमोल भावाने विकल्या जाणाऱ्या फुलांनी यंदा मात्र उत्पादक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आर्थिक आधार दिला आहे. अती पावसामुळे फुलांचे एकरी उत्पन्न घटल्यामुळे नवरात्रीत व दसऱ्याला चांगला दर मिळाल्याने उत्पादक बळीराजाच्या मातीतु ...
लासलगाव : तब्बल सात महिन्यांनंतर रविवारी प्रथमच लासलगाव येथे कोरोना महामारीमुळे बंद असलेला आठवड बाजार पूर्ववत सुरू झाला. मात्र गर्दी फारच कमी होती. ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील सातारे येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रम २०२० अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात होते. ...
येवला : कोटमगाव येथील श्री जगदंबा माता नवरात्रोत्सवा निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही प्रातीनिधिक स्वरूपात देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न झाले. ...
दिवटे कुटुंबीयांची अनुष्का ही मोठी मुलगी होती. तिच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले आहे. वडिलांचा पाठोपाठ मुलीवरही काळाने अशी झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...
उमराणे : विजयादशमी (दसरा)च्या मुहूर्तावर येथील स्व.निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत नविन लाल (पावसाळी) कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. कुंभार्डे येथील शेतकरी सावळीराम ठाकरे यांच्या मुहूर्ताच्या बैलगाडीतुन आणलेल्या कांद्यास सर्वोच्च ११ ...