लोहोणेर : शासकीय नियमानुसार ठेगोंडा गावात दर मंगळवारी भरणारा आठवडे भाजीपाला बाजार दि. २७ पासून दर मंगळवारी बाजार पेठेत भरणार असुन आठवडे बाजारात येणाऱ्या सर्व व्यापारी विक्रेते, खरेदीदार व शेतकरी यांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार आपला माल विक् ...
मालेगाव : केंद्र शासनाच्या साठवणूक निर्बंध निर्णयाच्या विरोधात मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावरील लिलाव सोमवारी ठप्प झाले होते. व्यापाऱ्यांनी लिलाव प्रक्रिया बंद ठेवून केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध केला. ...
घोटी : इगतपुरी पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या विमलबाई नामदेव गाढवे यांची निवड करण्यात आली. मावळत्या उपसभापती जिजाबाई नाठे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी ही निवड करण्यात आली. ...
लासलगांव : केंद्र सरकारने साठवणुक मर्यादेवर घातलेल्या निणर्याच्या निषेधार्थ व्यापारी सहभागी न झाल्याने जिल्ह्यातील बाजार पेठांमध्ये सोमवारी कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले. विशेष म्हणजे आवकही झाली नसल्याचे बाजार समितीतफे सांगण्यात आले. ...
पाण्डेय यांनी विधिवत पूजन करत शस्त्रांचे औंक्षण केले. यावेळी उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त सिताराम गायकवाड यांनीही शस्त्रांना पुष्पांजली वाहिली. यावेळी उपिस्थत पुरोहितांनी विविध मंत्रोच्चार करत शंखध्वनी वाजविला. ...
लासलगाव. भारतीय घटनेचे शिल्पकार ; विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी विजयादशमी दिनी लाखो समूहाला नागपूर येथे १९५६ साली बौद्ध धम्माची दीक्षा देऊन एक मोठे मानव उत्थानाचे कार्य केले आणि पददलितांना एक समानपातळीवर आणून एक मोठी धम्मक्रांती घडवून आणली, अस ...
लासलगाव : महाराष्ट्रातील एकही बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद राहणार नाही, अशी माहिती कांदा उत्पादकांच्या संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली . ...
येवला : अशोक सर्वांगीन सोसायटी (पुणे) संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक शीलवंत (वय59) यांचे निधनानंतर त्यांनी स्थापन केलेल्या येथील अशोकस्तंभ शिलालेखात त्यांचे अस्थिस्थापन करण्यात आले. ...