मालेगाव - मनपा आयुक्त दीपक कासार मनमानी कारभार करीत असल्याने विकासकामांना अडथळा निर्माण झाला आहे. मनपा व महासभेत हजर राहत नसल्याने प्रशासकीय कामे देखील खोळंबली आहेत. भ्रष्टाचाराला सहाय्य होईल अशी कामकाजाची पध्दत असल्याने आर्थिक परिस्थितीने गरीब मनपास ...
पिंपळगाव बसवंत : कांदा दरवाढीला आळा घालण्यासाठी शासनाने कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध घातले असून या निर्बंधानुसार घाऊक व्यापाऱ्यांना २५ मेट्रिक टन, तर किरकोळ व्यापाऱ्यांना केवळ २ टन कांदा साठवता येणार आहे. हे निर्बंध ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहनार असल ...
चांदवड - चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा या शेतीमालाचे वाढते बाजार भावावर अंकुश ठेवणेसाठी केंद्र शासनाने घाऊक व्यापारी व किरकोळ व्यापारी याचे स्टॉक लिमिटवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे चांदवड येथील कांदा व्यापारी असोशिएशनने कांदा लिलाव बेमु ...
चांदवड - चांदवड तालुक्यातील समेट येथील रहिवासी व राज्य राखीव बल ( एस.आर.पी.एफ) च्या आस्थापनेतील पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम विठ्ठलराव कोळपकर यांचे मंगेझरी जि. गोंदिया येथे कर्तव्य बजावत असतांना भु- सुरुंग स्फोटात ते शहीद झाले.तसेच पोलीस उपनिरीक्षक अरुण ...
चांदवड - चांदवड तालुक्यातील मेसनखेडे खुर्द येथे गट क्र मांक २५५ /७ या मध्ये, शेतातील विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहित्राच्या जवळील तारेचा धक्का बसून लांडोर मृत्यूमुखी पडले. ...
पंचवटी : मूळ जमीन मालकाचे बनावट मतदान कार्ड व पॅन कार्ड बनवून प्लॉट नोंदणी करण्यासाठी बनावट मूळ मालक उभा करून तक्रार दाराकडून 16 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात तिघा संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वणी : सप्तशृंग गडावर कोजागीरी पौर्णीमा उत्सव रद्द करण्यात आला असुन तृतीय पंथीयांचा छबिना उत्सव व कावडधारक यांनाही गडावर प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव होऊ नये याकरीता नवरात्र उत्सव व संलग्न उत्सव रद्द ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील काही गावामध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेतकरी वर्गाने आपल्या शेतामध्ये शेततळे तयार करून पिके वाचविण्यासाठी यशस्वी प्रयोग केला होता. परंतु दोन ते तीन वर्षांपासून तालुक्यात पावसाचे प्रमाण वाढल्याने दुष्काळात आधार देणार ...
घोटी : इगतपुरी पंचायत समितीच्या उपसभापती पदी शिवसेनेच्या सौ विमलबाई नामदेव गाढवे यांची आज निवड करण्यात आली. मावळत्या उपसभापती तथा शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजू नाठे यांच्या पत्नी जिजाबाई नाठे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या ...