लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूरचे प्रादेशिक मनोरुग्णालयात ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ : मंत्रिमंडळात निर्णय - Marathi News | 'Center of Excellence' Nagpur Regional Mental Hospital: Decision in Cabinet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचे प्रादेशिक मनोरुग्णालयात ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ : मंत्रिमंडळात निर्णय

नागपूरसह ठाणे व पुणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयांमध्ये ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ स्थापन करून मानसिक आरोग्याशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...

नागपूर मनपा : एका तासात १०० कोटींचे प्रस्ताव मंजूर - Marathi News | Nagpur Municipal Corporation: Hundred crore proposal approved in one hour | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपा : एका तासात १०० कोटींचे प्रस्ताव मंजूर

सोमवारी स्थायी समितीच्या विशेष बैठकीत एका तासात १०० कोटींच्या ९७ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. ...

नशेत स्कॉर्पिओ चालविल्यामुळे ७ जण जखमी - Marathi News | 7 injured as scorpio drive in drunk | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नशेत स्कॉर्पिओ चालविल्यामुळे ७ जण जखमी

नशा करून वाहन चालविणाऱ्या एसआरपीएफ जवानाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे सात जण जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजता टेका नाका परिसरात घडली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. ...

महल्ले बंधू खून खटल्यासाठी आले होते राम जेठमलानी - Marathi News | Ram Jethmalani had come for murder case of Mahalle bandhu | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महल्ले बंधू खून खटल्यासाठी आले होते राम जेठमलानी

दिवंगत ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी हे अमरावती येथील बहुचर्चित महल्ले बंधू खून खटल्यासाठी आले होते. अमरावती सत्र न्यायालयामध्ये त्यांनी आणि नागपुरातील ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. आर. मनोहर व एम. आर. डागा यांनी आरोपींच्या वतीने बाजू मांडली होती. ...

नागपुरात दारुड्याने सावत्र आईला जाळले - Marathi News | Drunker-ed man burnt step mother in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दारुड्याने सावत्र आईला जाळले

एका दारुड्या युवकाने घरगुती वादातून सावत्र आईला पेट्रोल टाकून जाळले. ही घटना एमआयडीसीच्या महाजनवाडी येथे घडली. ...

तोतलाडोह ‘ओव्हरफ्लो’च्या दिशेने : ८७.३६ टक्के भरले धरण - Marathi News | Totladoh in the direction of 'overflow':87.36% filled dam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तोतलाडोह ‘ओव्हरफ्लो’च्या दिशेने : ८७.३६ टक्के भरले धरण

महिनाभरापूर्वी ज्या तोतलाडोह धरणातील पाणीसाठा डेडस्टॉकच्याही खाली गेला होता तो आज ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत येथील पाणीसाठा ८७.३६ टक्के इतका झाल्याची माहिती आहे. ...

पहाटेपर्यंत सुरू असलेल्या नागपूरच्या झिरो डिग्री बारवर धाड - Marathi News | Raid on the Zero Degree Bar of Nagpur, which continues till dawn | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहाटेपर्यंत सुरू असलेल्या नागपूरच्या झिरो डिग्री बारवर धाड

शहरातील एमआयडीसी येथील बहुचर्चित झिरो डिग्री बारवर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गजानन राजमाने यांनी धाड टाकली. धाडीत पहाटे ४ वाजेपर्यंत बिनधास्तपणे बार चालविण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. ...

मुख्यमंत्री फडणवीस यांची विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट  - Marathi News | Chief Minister Fadnavis visits various Ganeshotsav mandals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री फडणवीस यांची विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन तेथे सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली तसेच श्रीगणेशाचे दर्शन घेतले. ...

मनपा कर्मचाऱ्यांचे शुक्रवारी सामूहिक रजा आंदोलन - Marathi News | MQM workers leave on Friday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा कर्मचाऱ्यांचे शुक्रवारी सामूहिक रजा आंदोलन

राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य महापालिका कामगार व कर्मचारी संघटना फेडरेशनने १३ सप्टेंबरला शुक्रवारी सामूहिक रजा आंदोलनाची शासनाला नोटीस दिली आहे. ...