लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात लहानग्या बहिणींसह चौघींचा विनयभंग - Marathi News | Molestation four girls including minor sister in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात लहानग्या बहिणींसह चौघींचा विनयभंग

अल्पवयीन बहिणींसह चार विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आल्याची घटना सोमवारी नागपूर शहरातील विविध भागात घडली. ...

ग्राहक मंच : मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला चपराक - Marathi News | Consumer Forums: Make My Trip India Company slapped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्राहक मंच : मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला चपराक

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे विविध आदेश जारी केल्यामुळे मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला जोरदार चपराक बसली. ...

‘विक्रम प्रतिसाद दे, सिग्नल तोडलास तरी आम्ही चालान फाडणार नाही’ - Marathi News | 'Vikram Please Respond , we are not going to Chalan even if signal breaks' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘विक्रम प्रतिसाद दे, सिग्नल तोडलास तरी आम्ही चालान फाडणार नाही’

नागपूर शहर पोलिसातील एका अधिकाऱ्याने चक्क आपल्याच खात्याच्या अधिकृत ट्विटरवरून ट्विट केले, 'प्रिय विक्रम, कृपया प्रतिसाद दे. तू सिग्नल तोडलास तरी आम्ही चालान फाडणार नाही.' ...

Ganesh Festival 2019: दगडांपासून तयार केली गणेशमूर्ती - Marathi News | Ganesh idol made of stones | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Ganesh Festival 2019: दगडांपासून तयार केली गणेशमूर्ती

नागपूर शहरातील एका युवकाने दगडांपासून गणेशमूर्ती तयार केली आहे. चंदनसिंग ठाकूर असे या युवकाचे नाव असून, ते व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत. ...

नागपूर विद्यापीठ; कुलसचिवपदाचा ‘सस्पेन्स’ कायम - Marathi News | Nagpur University; The suspense of the post of registrar remains same | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ; कुलसचिवपदाचा ‘सस्पेन्स’ कायम

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिव तसेच परीक्षा व मूल्यमापन संचालकपदी नेमकी कुणाची निवड झालेली आहे, ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे. ...

‘व्हायरल’ने उपराजधानी बेजार - Marathi News | Nagpur in grip of 'Viral' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘व्हायरल’ने उपराजधानी बेजार

उपराजधानी व्हायरल तापाने फणफणली आहे. मेयो, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागासह खासगी इस्पितळांमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. ...

जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन; २१ ते ४० वयात सर्वाधिकआत्महत्येचे प्रयत्न - Marathi News | World Suicide Prevention Day; Most suicidal attempts at ages 21 to 40 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन; २१ ते ४० वयात सर्वाधिकआत्महत्येचे प्रयत्न

एकट्या प्रादेशिक मनोरुग्णालयात गेल्या दोन वर्षात २१ ते ४० या तरुण वयोगटात ३९१ जण आत्महत्येस प्रवृत्त झाले होते. यात ७ विद्यार्थी, ६ शेतकरी, २२२ पुरुष तर १६९ महिलांचा समावेश आहे. ...

२.६० कोटी खर्चूनही उपराजधानीतील सिमेंट रोड अर्धवटच - Marathi News | 2.60 crore spent even though the cement road in the Nagpur is not completed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२.६० कोटी खर्चूनही उपराजधानीतील सिमेंट रोड अर्धवटच

नागपूर शहरात सिमेंट काँक्रिट रोड निर्माण केले जात आहे. परंतु वर्षानुवर्ष काम रखडल्याने वा संथ कामामुळे नागरिक व वाहन चालक त्रस्त झाले आहेत. ...

सत्तामग्न काँग्रेस नेत्यांनी संघटनेकडे दुर्लक्ष केले; काँग्रेस सेवादलाची कॉपी आरएसएसने केली - Marathi News | Powerful Congress leaders ignore the organization; Copy of Congress Service Force by RSS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्तामग्न काँग्रेस नेत्यांनी संघटनेकडे दुर्लक्ष केले; काँग्रेस सेवादलाची कॉपी आरएसएसने केली

काँग्रेस हे विसरली. या उलट चित्र आरएसएसमध्ये आहे, असे स्पष्ट मत ९१ वर्षीय ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी मंत्री हरिभाऊ नाईक यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले़ ...