मैत्रीत कटुता निर्माण झाल्यामुळे एका विवाहित व्यक्तीने युवतीची छेडखानी केल्याची घटना लकडगंज ठाण्यांतर्गत घडली आहे. आतापर्यंत तीन ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत. ...
लोकसभेच्या अमरावती मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांच्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नंदकुमार अंबाडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. त्यावर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी सोमवारी राणा यांना नोटीस बजावून ...
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस अभ्यासक्रमात खुल्या प्रवर्गाला २५९ जागा वाढवून देण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी विविध कायदेशीर तरतुदी लक्षात घेता फेटाळून लावली. ...
महामेट्रोच्या रिच-३ अॅक्वा लाईनवरील लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर वेल्डिंगचे कार्य सुरू होते. दरम्यान अचानक आग पकडली. अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. पण ही मॉक ड्रील होती. ...
जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय, शिक्षक शिक्षकेत्तर समन्वय समितीच्यावतीने सोमवारी लाक्षणिक संप पुकारला होता. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भंडारा येथील बहुचर्चित प्रीती बारिया खून प्रकरणातील आरोपी अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत यांच्या फाशीच्या शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला. ...
सोमवारी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीटू) ने व्हेरायटी चौकात रास्तारोको करून जेलभरो आंदोलन केले.आंदोलनात दोन हजाराच्या जवळपास महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांना शिक्षित, प्रोत्साहित व सबल करण्याचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुरू करण्यात आलेल्या ‘अॅग्रोव्हिजन’ ... ...
राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्यावतीने रक्तदान करतेवेळेस रक्तदात्याकडून आधार कार्ड घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या संदर्भात तूर्तासतरी सक्तीचे आदेश निघालेले नाहीत. ...
नागपूर शहराला शाश्वत व अखंडित वीज पुरवठा करण्याचा दावा करीत यासाठी ५५ कोटी रुपये दिले जाणार असून ३० कोटी रुपये आणखी मंजूर करण्यात आले आहे. यासाठी १०० कोटी रुपये सुद्धा लवकरच दिले जातील, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ...