येणाऱ्या काळात भारतीय अर्थव्यवस्था ही आयात करणारी नाही, तर निर्यात करणारी झाली पाहिजे. असे झाले तरच भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असेदेखील गडकरी म्हणाले. ...
Nagpur News घराच्या दरवाजासमोर चप्पल ठेवण्याच्या लहानशा मुद्द्यावरून दोन सख्ख्या भावामध्ये झालेल्या वादाचे तुंबळ हाणामारीत रूपांतर झाले. लहान भावाने मोठ्या भावाच्या घरातील टीव्ही पहिल्या मजल्यावरून फेकून दिल्याची घटना हंसापुरी येथे घडली. ...
Nagpur News पहिल्यांदाच शिक्षणाचा श्रीगणेशा करण्यासाठी ज्ञानमंदिरात आज उत्साहाचे वातावरण होते. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर सत्राच्या पहिल्याच दिवशी शाळा सुरू होत असल्याने शाळांनीही प्रवेशोत्सवाची जय्यत तयारी केली होती. ...
Nagpur News नागपूर ते बुटीबोरी हा मार्ग सहा पदरी करण्याऐवजी आता तेथे सहा पदरी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाची क्षमता तिपटीने वाढणार आहे. या कामामुळे हा शहरातील सर्वात लांब उड्डाणपूल ठरणार आहे. ...
नागपूर शहरातून वाहणाऱ्या नदीच्या काठावरील कोणतीही जागा चिन्हांकित केली नाही. यामुळे वस्ती वाढत जाऊन आता नदीकाठावरील ५ हजारावर घरे धोक्यात आली आहेत. ...
नागपूर येथील अजनी रेल्वे स्थानकावर गोंदियाकडे जाणारी ट्रेन थांबली असता, युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही ट्रेन रोखली. जवळपास अर्धा तास ही ट्रेन अडवून ठेवली होती. ...