राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना बघता ताडोबा - अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांसाठी मान्सून सफारी येत्या १ जुलैपासून बंद होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना केवळ बफर क्षेत्रातच पर्यटन करता येणार आहे. ...
तीन महिन्यांपासून ‘ब्रेन डेड’ व्यक्तीकडून मिळणारे अवयवदानही ठप्प पडल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. डायलिसिसवर किती दिवस जगायचे? असा प्रश्न रुग्णांनी उपस्थित केला आहे. ...
सासऱ्याने या सर्व बकऱ्या विकून त्याचे पैसे आपल्याला द्यावे तसेच घर आपल्या नावे करून द्यावे, यासाठी नरमू सासरा व पत्नीकडे तगादा लावायचा. परंतु, सासऱ्याने त्याची ही मागणी मनावर घेतली नव्हती. ...
शिवसेनेतील बंडाळीनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते प्रसारमाध्यमांसाठी ‘नॉट रिचेबल’ झाले असताना माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ...
Nagpur News घाेगरा देवस्थान परिसरात फिरायला आलेल्या सहा मित्रांपैकी एकाला नजीकच्या चिखली डाेहातील पाणी पाहून पाेहण्याचा माेह अनावर झाला. त्याने पाेहण्यासाठी डाेहात उडी मारली आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. ...