त्या अनाेळखी व्यक्तीने विलासचा युझर आयडी आणि पासवर्ड त्याच्याकडूनच जाणून घेतला. त्या गाेपनीय माहितीच्या आधारे त्याने विलासच्या खात्यातून आभासी लाभाचे १० लाख ८ हजार ५०० रुपये काढून घेत त्याची फसवणूक केली. ...
हा ग्रंथ महानुभाव धर्माचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांची बदनामी करणारा असून, राज्य शासनाने त्यावर यापूर्वीच बंदी घातली आहे. असे असताना पंतप्रधानांना हा ग्रंथ भेट दिल्याने महानुभाव धर्मीयांमध्ये असंताेष आहे. ...
Nagpur News राज्यातील राजकीय पेचप्रसंगाच्या काळात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) उडीमुळे उद्धव सरकारच्या बाजूने उभ्या राहिलेल्या अनेक नेत्यांना कारवाईची भीती वाटत आहे. ...
Nagpur News पावसाने दडी मारली असली तरी चिंता करण्याचे कारण नाही. कारण, कपाशी, साेयाबीन आणि धान या प्रमुख पिकांची पेरणी २२ ते ३० आठवड्यांमध्ये म्हणजेच १६ जुलैपर्यंत करता येऊ शकते. ...
Nagpur News शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे राज्यात तापलेले राजकीय वातावरण असताना, भाजपने वेट अँड वॉचची रणनीती अवलंबली आहे. घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून पक्षाने महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ...
Nagpur News एकत्र राहण्यास नकार दिल्याने पतीने भरदिवसा रस्त्यातच आपल्या पत्नीची हत्या केली. दोन लहानग्या मुलांसमोर त्याने पत्नीच्या पोटात चाकू मारला. ...
Nagpur News पावसाचा अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांच्या १० टक्के पेरण्या अडचणीत आल्या आहेत. मृग कोरडा गेला, निदान आर्द्रा तरी बरसतील, अशी शेतकऱ्यांची आशा असल्याने आताही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून काहींनी पेरणीची तयारी केली आहे. ...
Nagpur News सध्या महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याकडे बहुमत आहे की नाही याबाबत आत्मचिंतन करावे. जर बहुमत नसेल तर त्यांनीच योग्य निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन भाजपचे नेते व माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ...
Nagpur News राजकीय अस्थिरतेच्या वातावरणात राज्य सरकारने विदर्भ - मराठवाड्यातील उद्योगांना दिलासा देताना वीज बिलात पुन्हा सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. ...