लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

दोन हजार रुपयांसाठी अपहरण करून तरुणाचा खून; दोघांना जन्मठेप - Marathi News | Youth kidnapped and murdered for Rs 2,000; Two get life imprisonment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन हजार रुपयांसाठी अपहरण करून तरुणाचा खून; दोघांना जन्मठेप

- दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागेल, असेही नमूद केले आहे. ...

पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले... - Marathi News | Yugendra Pawar- Tanishka Engagement: Two weddings in the Sharad Pawar, Ajit pawar family this year! Yugendra Pawar's engagement, Supriya Sule revealed the name of her future daughter-in-law... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...

Yugendra Pawar- Tanishka Engagement: शरद पवार गट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र पवार यांचा त्यांच्या होणाऱ्या पत्नीसोबत फोटो पोस्ट केला आहे. ...

Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं! - Marathi News | Manisha Kayande credited Mahayutis win to Eknath Shinde popularity and Ladki Bahin scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!

Manisha Kayande on Eknath Shinde: शिंदे गटाच्या मनीषा कायंदे यांनी शनिवारी एका कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधला. ...

हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी - Marathi News | Haryana's female IPS officer Smiti Chaudhary dies in Nashik; husband Rajesh Kumar is an officer in Maharashtra Police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

हरियाणा केडरच्या आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी निधन झाले आहे. तब्येत बरी नसल्याने त्या सुट्टीवर होत्या. ...

शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती - Marathi News | Shakti Act recalled after a year; Center's letter in July 2024; State now appoints committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती

शक्ती विधेयक डिसेंबर २०२०  मध्ये  विधिमंडळाने मंजूर केले होते. मात्र, राष्ट्रपतींच्या संमतीअभावी कायदा अद्याप लागू झालेला नाही. ...

मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Big news: Beed police arrest Vijay Pawar, Prashant Khatokar for sexually harassing a student | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बीड शहरातील नामांकित उमाकरण शैक्षणिक संकुल येथे 17 वर्षाची मुलगी शिक्षण घेत होती. 30 जुलै 2024 ते २५ मे २०२५ यादरम्यान विजय पवार व प्रशांत खाटोकर यांनी विद्यार्थ्यीनीला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेत तिचा लैंगिक छळ केला होता. ...

मान्सूनला आली लहर, त्याने केला कहर! - Marathi News | The monsoon wave came, it wreaked havoc! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मान्सूनला आली लहर, त्याने केला कहर!

वामान खात्याच्या अंदाजांवरील विनोदांवर हल्ली कोणीही हसत नाही, एवढे हवामानाचे फसणारे अंदाज अंगवळणी पडले आहेत. ...

दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती - Marathi News | Terrorist Saqib Nachan dies in Delhi, worked for SIMI, ISIS; condition deteriorates in Tihar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील पडघा भागातील रहिवासी साकिबला मेंदूतील रक्तस्रावामुळे चार दिवसांपूर्वी दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर - Marathi News | Babasaheb wants only one constitution, so he is against removing Article 370 says Chief Justice Bhushan Gavai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

सरन्यायाधीश भूषण गवई : देशाला एकसंध ठेवण्यासाठी एकच राज्यघटना असली पाहिजे, असे डाॅ. आंबेडकर म्हणाले होते; देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे नागपुरात लोकार्पण ...