लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : समाजात दिवसेंदिवस व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. व्यक्ती समाज आणि देशाच्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण होत आहे. ज्या युवकांच्या आधारावर देश प्रगती करायचे स्वप्न पाहतो. त्या देशातील युवक अंमली पदार्थांच्या सेवनात गुरफटला आहे. ...
गडचिरोली शहरातील आठवडी बाजार परिसरातील रस्त्याच्या दुतर्फाचा परिसर ‘नो पार्किंग झोन’ म्हणून पोलीस व नगर परिषद प्रशासनाने चार दिवसांपूर्वी जाहीर केला होता. ...
कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश घारे यांच्या मार्गदर्शनात वाकडी येथील दारूबंदी महिला समितीच्या सदस्यांनी सापळा रचून २५ लिटर मोहफुलाच्या दारूसह दुचाकी असा एकूण ४८ हजार रूपयांचा माल जप्त केला आहे. ...
भगवान बुद्धांनी सामान्य जनतेत वास्तव्य करून मानवी दृष्टिकोनातून जनतेची दु:ख दूर करण्याचा प्रयत्न केला. बुद्ध धम्म बहुजन हिताय, बहुजन सुखाय आहे, यात मानवासासाठी करूणा भरली आहे. ...
राजा रावण आदिवासी समाजाच्या दृष्टीने पूजनीय आहे. राजा रावण हे दार्शनिक विद्वान, पराक्रमी राजा होते. मेळघाट, गडचिरोली, दक्षिण भारत, तसेच आदिवासी वास्तव्य असलेल्या भागात राजा रावण यांची परंपरेनुसार पूजा केली जाते. ...
स्त्री म्हणजे शक्ती. अलौकिक, अद्भुत, अनाकलनीय अशा स्त्रीशक्तीच्या विविधांगी नऊ रुपांसमोर नतमस्तक होण्याचाच नव्हे तर पूजनाचा नऊ रात्रींचा उत्सव म्हणजे नवरात्री उत्सव. ...
विद्यादानाचे व विद्या आत्मसात करण्याचे महत्त्व आयुष्यभर आपल्या वाणीतून व कृतीतून दर्शवणारे भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे सच्चे अनुयायी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना खरी आदरांजली...... ...