नवदुर्गा उत्सव मंडळ सब्जी मंडी व डॉ. शुभम मनगटे आणि स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...
सरकारी वकील होण्यासाठी असलेल्या स्पर्धेत एका महिला वकीलाची सुपारी देवून तिचे अपहरण करण्यात आले. पत्रकार व वकील हे या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असून या संदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
राज्यात आता विरोधी पक्षच नाही, असे वातावरण राज्यातील भाजपा सरकार करीत आहे. मात्र, राष्टवादी प्रबळ विरोधी पक्ष आहेच, शिवाय सत्तेसाठी भाजपाला पर्याय ठरू शकतो, त्याचमुळे राष्टवादीवर कारवाई केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी अर्थ ...
‘ती’ दुर्गेचाच अवतार आणि तिच्या हातूनच दुर्गेची आरती.. ‘ती’नं आरती केलीच, शिवाय ढोलवादन करूनही दुर्गेला अभिवादन केलं. उपक्रम होता राजापुरातील दुर्गाशक्तीचा जागर आणि राजापूर शहरातील श्री देव चव्हाटा मित्रमंडळ यांनी प्रतिष्ठापना केलेल्या देवीच्या मंडपा ...
पुढील महिन्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी सामाजिक न्याय विभागात उमेदवारांची प्रचंड झुंबड उडत आहे. ...
विरली बु. जिवंत असेपर्यंत एखादी सेवा, व्रत जोपासले जातात. मात्र, येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. गंगाधर बागडे यांनी आपले आयुष्य रुग्णसेवेत घालविल्यानंतर नेत्रदानाचा संकल्प करून मृत्युनंतरही रुग्णसेवेचे ..... ...