अपघात झाल्यावर जखमी व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयात भरती करायचे सोडून त्याला बघत गर्दी करून सेल्फी घेणाऱ्यांमध्ये सामील न होता एकाचा प्राण वाचवणाऱ्या आकाश दत्त या तरुणाचे पुणे पोलिसांनी खास कौतुक केले आहे. ...
वर्ल्ड कप स्पर्धेतील जेतेपदानंतर इंग्लंड संघाने पारंपरिक अॅशेस मालिकेसाठी दंड थोपटले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाने शनिवारी 14 सदस्यीय संघ जाहीर केला. ...
'सक्तवसुली संचालनालयाच्या (इडी) चौकशीची भीती दाखवून साम, दाम, दंड, भेद वापरून पक्ष प्रवेश घडवले जात आहेत. बरं झालं आमच्यातल्या भाकड गायी जात आहेत. आता आम्ही ताज्या दमाच्या लोकांना संधी देऊ'. ...
अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ...
आमिरच्या निवृत्तीचे मला आश्चर्य वाटते, कारण वयाच्या २७-२८ व्या वर्षीच तुमची खरी परीक्षा असते. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन व इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाला आमिरची गरज होती असे त्याने सांगितले. ...
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पदाचा राजीनामा देऊन भाजपची वाट धरली. त्यामुळे महिला प्रदेशाध्यक्षपद रिक्त झाले. त्या पदावर आता रुपाली चाकणकर यांची वर्णी लागली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत चाकणकर यांची खडकवासला मतदार संघातील ...