लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पक्षांतरात नगरी नेते आघाडीवर; आयारामांकडेच जिल्ह्याचा कारभार - Marathi News | Ahmednagar's charge on Congress, NCP's Rebel leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षांतरात नगरी नेते आघाडीवर; आयारामांकडेच जिल्ह्याचा कारभार

भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांपैकी एकट्या राष्ट्रवादीतील चार नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर वैभव पिचड आणि संग्राम जगताप यांचा प्रवेश बाकी आहे. हे दोघे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहे. ...

जान्हवी- इशानमध्ये रंगतेय रिअल लव्ह स्टोरी, 'या' गोष्टी आहेत त्याचा पुरावा - Marathi News | Janhvi kapoor Family Approves Her Relationship With ishaan khatter Dhadak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी- इशानमध्ये रंगतेय रिअल लव्ह स्टोरी, 'या' गोष्टी आहेत त्याचा पुरावा

पापा बोनी कपूर यांनाही इशान पसंत असल्याचे दिसते. बोनी कपूर आणि इशान यांच्यात तासन् तास गप्पा रंगतात. ...

Mahalaxmi Express : सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका, सुरक्षित ठिकाणी हलवले - Marathi News | NDRF on Mahalaxmi Express rescue: So far, 1000 people rescued | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mahalaxmi Express : सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका, सुरक्षित ठिकाणी हलवले

बदलापूर आणि वांगणी दरम्यान पुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून प्रवाशांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असून सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. ...

कल्याण, डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती, मदतकार्य सुरू  - Marathi News | Welfare, relief work started in many places in Dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण, डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती, मदतकार्य सुरू 

मुसळधार पावसामुळे कल्याण आणि डोंबिवलीमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे. ...

वयाच्या चाळीशीमध्ये 30 पेक्षा कमी दिसायचंय?; करिश्मा कपूरचे 'हे' ब्युटी सीक्रेट्स ट्राय करा - Marathi News | Beauty secrets of bollywood actress karishma kapoor that helps her get young and flawless skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :वयाच्या चाळीशीमध्ये 30 पेक्षा कमी दिसायचंय?; करिश्मा कपूरचे 'हे' ब्युटी सीक्रेट्स ट्राय करा

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर 44 वर्षांची आहे. पण आजही तिच्याकडे पाहून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही. वयाची चाळीशी पार केल्यानंतरही करिश्मा अत्यंत सुंदर दिसते. ...

बोरघाटात रेल्वे मार्गावर पुन्हा दरड कोसळली  - Marathi News | Riot collapsed again on railway track in borghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोरघाटात रेल्वे मार्गावर पुन्हा दरड कोसळली 

मंकीहिल ते ठाकूरवाडी दरम्यान आज पुन्हा मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने रेल्वेच्या विघ्नात वाढ झाली आहे. ...

जहाज बुडताना पहिल्यांदा उंदीर उड्या मारतात, हसन मुश्रीफ यांची टीका - Marathi News | The rats fly for the first time when the ship sinks | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जहाज बुडताना पहिल्यांदा उंदीर उड्या मारतात, हसन मुश्रीफ यांची टीका

आयुष्यभर शरद पवार यांच्या उपकाराखाली रहायचे, आमदार, मंत्री म्हणून पदे भोगायची आणि पक्षाच्या अडचणीच्या काळात त्यांना सोडून जायचे हे योग्य नाही ...

कंगना राणौत आणि राजकुमार रावच्या 'जजमेंटल है क्या'ने पहिल्याच दिवशी केली बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई - Marathi News | Kangana Ranaut and Rajkummar Rao's judgemental hai kya first day collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत आणि राजकुमार रावच्या 'जजमेंटल है क्या'ने पहिल्याच दिवशी केली बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई

जजमेंटल है क्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. ...

व्हाइट बिकीनीमध्ये इलियाना डिक्रूजचा बोल्ड अवतार, एकदा पाहाच - Marathi News | ileana Dcruz Shares Throwback Photo In White Bikini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्हाइट बिकीनीमध्ये इलियाना डिक्रूजचा बोल्ड अवतार, एकदा पाहाच

मुंबईत इलियाना ब-याचदा अँड्रयूसह फिरतानाही दिसते. मात्र आजपर्यत इलियानाने तिच्या या प्रेमाविषयी कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिलेले नाही. ...