लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आधीच भुर्दंड चालू, त्यात दरवाढ; शहरात टँकर माफियांचा पाणीबाजार - Marathi News | Pimpri Chinchwad water shortage news already a mess, including price hikes; tanker mafia's water market in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधीच भुर्दंड चालू, त्यात दरवाढ; शहरात टँकर माफियांचा पाणीबाजार

- प्रतिटँकर १५० ते २०० रुपयांनी वाढ झाल्याने सोसायट्यांच्या पाणी बिलात लाखांची वाढ; टँकरला पाणी मिळते मग महापालिकेकडून पाणीपुरवठा कमी का? नागरिकांचा सवाल ...

अपेक्षित दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बंद पाडला कांदा लिलाव - Marathi News | Onion farmers shut down onion auction as they were not getting the expected price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अपेक्षित दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बंद पाडला कांदा लिलाव

कांदा पाहताच १०० रुपयांपासून सौदेबाजी सुरू केल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या कांद्याला हवा तेवढा भाव मिळाला नाही. यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून चांगला दर देण्याची मागणी केली. ...

युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण?  - Marathi News | War or peace? Disagreement! A clash between the Speaker of the Parliament and the IRGC chief; Who is Ahmad Vahidi, Iran's new 'power center'? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 

Who is Ahmad Vahidi IRGC : मेजर जनरल अहमद वाहिदी यांनी इराणच्या कूटनीतीवर ताबा मिळवला आहे. गालिबफ यांच्याशी झालेल्या वादानंतर वाहिदी यांनी अमेरिकेसोबतच्या चर्चेला विरोध केला असून हॉर्मुझवर टोल लावण्याची तयारी सुरू केली आहे. ...

IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले! - Marathi News | IPL 2026 Virat Kohli Anushka Sharma in Vrindavan took blessings of Premanandji Maharaj | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!

Virat Kohli Anushka Sharma Vrindavan Premanand Maharaj: विरूष्का अनेकदा प्रेमानंद महाराजांच्या सत्संगाला हजेरी लावत असतात ...

Rahul Gandhi: भाजपनं मणिपूर पेटवून दिलं, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा घणाघात! - Marathi News | Rahul Gandhi: BJP set Manipur on fire, Rahul Gandhi's attack! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपनं मणिपूर पेटवून दिलं, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा घणाघात!

भाजपने देशातील अल्पसंख्याकांना धमकावले, भयभीत केले. मणिपूर पेटवून दिले. परंतु, आपला पक्ष द्वेष पसरू देणार नाही, असे आश्वासन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तामिळनाडूच्या जनतेला दिले. ...

एकुलत्या एक लेकाच्या वाढदिवशी निवेदिता सराफ यांची पोस्ट; "तू मला खूप काही शिकवलंस" म्हणत व्यक्त केलं प्रेम - Marathi News | Nivedita Saraf Post Son Aniket Saraf Birthday Chef Career | Ashok Saraf Family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकुलत्या एक लेकाच्या वाढदिवशी निवेदिता सराफ यांची पोस्ट; "तू मला खूप काही शिकवलंस" म्हणत व्यक्त केलं प्रेम

निवेदिता सराफ यांनी मुलगा अनिकेत सराफच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर करत त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलं. ...

भरधाव कार थेट शेतात घुसली; सावलीत विसावा घेणाऱ्या कष्टकरी महिलेवर काळाचा घाला - Marathi News | Woman Resting in Farm Shed Crushed to Death as Speeding Car Swerves Off Road in Ardhapur | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भरधाव कार थेट शेतात घुसली; सावलीत विसावा घेणाऱ्या कष्टकरी महिलेवर काळाचा घाला

रस्त्यापासून २० फूट दूर शेतात बसलेल्या कष्टकरी महिलेवर काळाची झडप; अर्धापूर तालुका हळहळला. ...

मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..." - Marathi News | Modi's video of Jhal Muri, Mamata Banerjee said, "Who would believe that in the Prime Minister's bag..." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."

Mamata Banerjee PM Modi Jhal Muri: पश्चिम बंगालमध्ये प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झाल मुरीचा आस्वाद घेतला. मोदींच्या या व्हिडीओवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.  ...

उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून - Marathi News | Uran Gas Power Project Stalled: Central Approval Awaited for 850 MW Expansion Despite State Board’s Nod | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून

मुंबई क्षेत्रातील ग्रिडच्या मजबुतीसाठी उरण येथील वायू विद्युत निर्मिती केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी याच वीज केंद्राला जोडून अतिरिक्त ८५० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाला महानिर्मितीच्या संचालक मंडळाने चार वर्षांपूर्वी मंजुरी दिली आहे. ...