लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नाशिकहून पुण्याला धावली पहिली ‘शिवाई’, आठ बसेस दाखल - Marathi News | The first 'Shivai' ran from Nashik to Pune, eight buses arrived | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकहून पुण्याला धावली पहिली ‘शिवाई’, आठ बसेस दाखल

चाचणीनंतर पहाटे ५:३० वाजता बस झाली रवाना ...

"हे सरकार लोकशाहीला घातक, ते बदलण्यासाठी एकत्रित लढा द्यावा लागेल", नाना पटोलेंचे टीकास्त्र - Marathi News | "Narendra Modi's arrogant government is dangerous to democracy in the country", Nana Patole's harsh criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''हे सरकार लोकशाहीला घातक, ते बदलण्यासाठी एकत्रित लढा द्यावा लागेल''- नाना पटोले

Nana Patole Criticize Narendra Modi: २०१४ पासून देशातील राजकीय चित्र बदलले असून दबावाचे, दडपशाहीचे राजकारण सुरू झाले आहे. मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याचा आवाज बंद केला जातो. देशात जुलमी ब्रिटीशांप्रमाणे राज्यकारभार सुरू आहे. ...

लोकसहभागातून रुग्णवाहिका, ऑनलाईन कामांची दखल - Marathi News | Awareness of ambulance, online works through public participation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकसहभागातून रुग्णवाहिका, ऑनलाईन कामांची दखल

शासनानकडून भोसे गावाला खेडकर विशेष पुरस्कार जाहीर ...

‘श्रीं’च्या आगमनाची जय्यत तयारी सुरू... लातुरातील मंडळाचा पुढाकार - Marathi News | Preparations for the arrival of Ganapati Festival in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :‘श्रीं’च्या आगमनाची जय्यत तयारी सुरू... लातुरातील मंडळाचा पुढाकार

ढोल-ताशा, झांज पथक झाले सक्रिय ...

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला 'गती'; ३४११ कोटी खर्चाचा प्रस्तावित रेल्वे मार्ग - Marathi News | The Kolhapur-Vaibhavwadi railway line will be speeded up, 3411 crore proposed railway line | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला 'गती'; ३४११ कोटी खर्चाचा प्रस्तावित रेल्वे मार्ग

पश्चिम महाराष्ट्र-कोकणची वाहतूक सुलभ ...

“नोकरी देता का नोकरी म्हणत फिरायचो”, वैभव मांगलेंचा खुलासा, म्हणाले, “मी पाईप बनवण्याच्या कंपनीत...” - Marathi News | marathi actor vaibhav mangle revealed that he was jobless had worked in cement pipe company | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“नोकरी देता का नोकरी म्हणत फिरायचो”, वैभव मांगलेंचा खुलासा, म्हणाले, “मी पाईप बनवण्याच्या कंपनीत...”

पाईप बनवण्याच्या कंपनीत वैभव मांगले करायचे नोकरी, खडतर प्रवासाबद्दल केला खुलासा ...

महागाईच्या जमान्यात घर खरेदी झाली स्वस्त, या सरकारी बँकेने व्याजदरात केली मोठी कपात  - Marathi News | In the era of inflation, house purchase became cheaper, Bank Of Maharashtra made a big reduction in interest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईच्या जमान्यात घर खरेदी झाली स्वस्त, या सरकारी बँकेने व्याजदरात केली मोठी कपात 

Home Loan: गेल्या काही काळात महागाई झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे घर खरेदीसारखी आवश्यक बाबही महाग झाली आहे. मात्र जर तुम्ही घर किंवा कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. ...

पैशांची परतफेड न करणाऱ्या महिलेवर लैंगिक अत्याचार, तिघांवर बळजबरीचा गुन्हा - Marathi News | Sexual abuse of a woman who does not repay the money; Crime of coercion against three | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पैशांची परतफेड न करणाऱ्या महिलेवर लैंगिक अत्याचार, तिघांवर बळजबरीचा गुन्हा

सतोना येथील घटना ...

बालके डेंग्यूसदृश आजाराने त्रस्त; महापालिकेचा वाढला 'ताप'! - Marathi News | Children suffering from dengue-like illness; Municipal Corporation's 'fever' increased! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बालके डेंग्यूसदृश आजाराने त्रस्त; महापालिकेचा वाढला 'ताप'!

महापालिका प्रशासन बेजार; शहरात अडीच महिन्यांत सहा पॉझिटिव्ह ...