लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शरद पवार-अजित पवारांमध्ये झाली बैठक; राष्ट्रवादीत चाललंय काय?, चर्चांना उधाण - Marathi News | A meeting was held between Sharad Pawar and Ajit Pawar; What is going on in NCP? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार-अजित पवारांमध्ये झाली बैठक; राष्ट्रवादीत चाललंय काय?, चर्चांना उधाण

अलीकडेच पुण्यातील एका कार्यक्रमावेळी अजित पवार-शरद पवार एकत्र आले होते. परंतु व्यासपीठावर दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं होतं. ...

जिंतूरच्या दुकानातील चोरी प्रकरणात दोघे ताब्यात - Marathi News | Two detained in Jintoor shop theft case | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिंतूरच्या दुकानातील चोरी प्रकरणात दोघे ताब्यात

चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ...

पोलिसांची कडक कारवाई; अट्टल गुन्हेगार वर्षभरासाठी तडीपार - Marathi News | Strict police action; Imprisoned for a year for persistent criminals | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलिसांची कडक कारवाई; अट्टल गुन्हेगार वर्षभरासाठी तडीपार

पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी या तडीपार प्रस्तावास मान्यता दिली. ...

आरोपीस ताब्यात घेताना पोलिसांच्या पथकावर हल्ला - Marathi News | Attack on the police team while arresting the accused | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरोपीस ताब्यात घेताना पोलिसांच्या पथकावर हल्ला

या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे ...

वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्काराची घोषणा - Marathi News | Announcement of Vasantrao Naik Krishi Gaurav Award | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्काराची घोषणा

महाराष्ट्रातील कर्तबगार व प्रयोगशील शेतकरी व कृषी शास्त्रज्ञ यांना मान्यवरांचे हस्ते वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल. शाल, श्रीफळ, स्मृती मानचिन्ह व प्रशस्ती पत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ...

सिंधुदुर्ग आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनाचा केंद्रबिंदू व्हावा - मंत्री दीपक केसरकर  - Marathi News | Sindhudurg should become the center of tourism at the international level says Minister Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनाचा केंद्रबिंदू व्हावा - मंत्री दीपक केसरकर 

कोट्यवधी खर्च करून आंबोली येथे वर्षा पर्यटनाचे नियोजन केले खरे पण स्थानिकांची याकडे पाठ फिरवली ...

Kolhapur News: महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या अचानक रद्द; प्रवाशांची गैरसोय  - Marathi News | Four rounds of Maharashtra Express suddenly cancelled; Passenger inconvenience | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या अचानक रद्द; प्रवाशांची गैरसोय 

अनेकांना सहलीचा बेत रद्द करावा लागला तर काहींना खासगी बसच्या वाढीव तिकिटांचा भुर्दंड सहन करावा लागला ...

मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी घेतल्यास कारवाई! -सहायक आयुक्त नागनाथ चौगुले - Marathi News | If fees are taken from backward class students, action will be taken! - Nagnath Chaugule | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी घेतल्यास कारवाई! -सहायक आयुक्त नागनाथ चौगुले

"महाविद्यालयांनी सूचनेचे पालन करावे" ...

लाखापूरच्या सरपंच चंद्रकला मेश्राम यांचा स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार - Marathi News | Sarpanch of Lakhapur Chandrakala Meshram felicitated by PM Narendra Modi on Independence Day | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लाखापूरच्या सरपंच चंद्रकला मेश्राम यांचा स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार

चंद्रकला मेश्राम यांनी, जलजीवन मिशन योजनेमध्ये दिलेल्या योगदानाची दखल ...