दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी, अपूर्ण माहिती, प्रक्रियेतील गुंतागुंतीचा नागरिकांना फटका ...
Pune Crime- मैत्रिणीच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेनही काढून घेतली. ...
Free Ration: दर महिन्याची फरफट वाचणार; अंत्योदय, प्राधान्य गटांतील नागरिकांना दिलासा ...
Congress Vijay Wadettiwar: पंतप्रधान मोदींनी भाषणात ५० हून अधिकवेळा काँग्रेसचे नाव घेतले. यावरून भाजपाला किती भीती वाटते हे स्पष्ट होते, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...
Father Killed two daughters: पत्नीसोबत सातत्याने होत असलेल्या वादातून पतीने पोटच्या दोन मुलीची गळा कापून हत्या केली. कानपूरमध्ये घडलेल्या या घटनेने पोलिसही हादरले. ...
अनेकदा आपल्याला वाटते की यकृताचे आजार फक्त मद्यपानामुळे होतात. पण सध्या नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचा धोका वेगाने वाढत आहे. मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. ...
Farmer Pik Karj Vatap : हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच मागणीसाठी जिल्हाभरातून शेतकरी बँकेत आले होते. ...
Akshaya Tritiya Gold Buying: सोनं खरेदी करताना ग्राहकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. ...
वांद्रे - खेरनगर पालिका इंग्रजी शाळा क्र.२ मध्ये मात्र काही महिन्यांपासून निकृष्ट खिचडी येत असल्याने विद्यार्थी ही खिचडी न खाता बाथरूममध्ये फेकून देत असल्याचे चित्र समोर आले आहे. ...
कडबा जळून शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान; जेजुरी परिसरातील खंडोबा डोंगररांगांनाही झळ निष्काळजीपणामुळे पेटणाऱ्या आगी थांबवण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी होत आहे ...