लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

श्री देवी लईराई संदर्भात आक्षेपार्ह विधान, श्रेया धारगळकरांना अटक करा- भक्तांची मागणी  - Marathi News | Arrest Shreya Dhargalkar for objectionable statement regarding Shri Devi Lairai- Devotees demand | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्री देवी लईराई संदर्भात आक्षेपार्ह विधान, श्रेया धारगळकरांना अटक करा- भक्तांची मागणी 

धारगळकरांना अटक न केल्यास सर्व भक्तांना एकत्रीत करून कायदा हातात घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. ...

घरात शौचालय, तरीही नागरिक उघड्यावर ! - Marathi News | Toilet in the house, still citizens in the open! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घरात शौचालय, तरीही नागरिक उघड्यावर !

Chandrapur : गावखेड्यात हागणदारीमुक्तीचा फज्जा ...

Groundnut Market : भुईमुगाची आवक वाढली, गतवर्षींपेक्षा हजार रुपयांची घसरण, वाचा आजचे दर  - Marathi News | Latest News Todays groundnut market price in market yards in maharashtra check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Groundnut Market : भुईमुगाची आवक वाढली, गतवर्षींपेक्षा हजार रुपयांची घसरण, वाचा आजचे दर 

यवतमाळ : यंदा भुईमुगाचा उतारा घटला असून दरही घटल्याचे चित्र आहे. गतवर्षी सात हजार रुपये क्विंटल असलेले भुईमुगाचे दर ... ...

कमी मतदानाचा ‘विक्रम’ मतदारांनी मिरवला - Marathi News | The 'record' of less voting was by the voters | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कमी मतदानाचा ‘विक्रम’ मतदारांनी मिरवला

कल्याण, डोंबिवली व त्या लगतच्या भागात सुशिक्षित मतदार वास्तव्य करतात. मतदानाच्या दिवशी येथील नोकरदार वर्गाला सुट्टी असते किंवा दोन ते तीन तास उशिरा येण्याची मुभा असते. ...

पुण्यात ८९ अनधिकृत रूफटॉप हॉटेलपैकी केवळ नऊ हॉटेलवर गुन्हा दाखल - Marathi News | Out of 89 unauthorized rooftop hotels in Pune, only nine hotels have been booked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ८९ अनधिकृत रूफटॉप हॉटेलपैकी केवळ नऊ हॉटेलवर गुन्हा दाखल

नऊ हॉटेलवर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमच्या कलम ५२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे... ...

वादाची पार्श्वभूमी, तरी मतदान शांततेत; मुंबई उत्तर पूर्वमध्ये काही ठिकाणी तांत्रिक अडचणी  - Marathi News | A backdrop of controversy, though voting in silence; Technical difficulties at some places in Mumbai North East | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वादाची पार्श्वभूमी, तरी मतदान शांततेत; मुंबई उत्तर पूर्वमध्ये काही ठिकाणी तांत्रिक अडचणी 

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन यांतील काही तांत्रिक अडचणी वगळता या ठिकाणी शांततेत मतदान झाले. ...

क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक! - Marathi News | Priyanka Chopra stylish look for bulgari event in Rome short haircut diamond necklace was attraction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!

बुल्गारी इव्हेंटमध्ये प्रियंका चोप्राचा एकदम स्टायलिश अवतार पाहायला मिळाला. ...

हुक्काबारमध्ये काम करायची 'ही' अभिनेत्री; मानसिक स्वास्थ्यासाठी घ्यावा लागलेला थेरपीचा आधार - Marathi News | nora-fatehi-struggle-days-actress-used-to-lock-herself-in-a-room-survived-on-one-egg-and-bread | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हुक्काबारमध्ये काम करायची 'ही' अभिनेत्री; मानसिक स्वास्थ्यासाठी घ्यावा लागलेला थेरपीचा आधार

Bollywood actress: तिने 2014  मध्ये 'रोर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स' या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. ...

सगळ्यांचीच अरेरावी, समजून घ्यायचेच नाही तर मत द्यायचे तरी कसे...? - Marathi News | Not only to understand, but how to give an vot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सगळ्यांचीच अरेरावी, समजून घ्यायचेच नाही तर मत द्यायचे तरी कसे...?

...जवळ फोन आहे म्हटल्यावर मतदान करता येणार नाही, तुम्ही फोन आणि बॅग घरी ठेवून या, आणि मग मतदान करा, अशी कडक सूचना पोलिसांनी दिली.  ...