लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस... - Marathi News | Iran's big announcement! The Strait of Hormuz has been opened to everyone, but...; only for a few days... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...

Strait of Hormuz opening news: इराणने युद्धबंदीदरम्यान हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या नाकेबंदीनंतरही इराणचे ३ तेल टँकर ५० लाख बॅरल कच्चे तेल घेऊन रवाना झाले आहेत. ...

"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा - Marathi News | The Prime Minister and I don't even have a wife What exactly did Rahul Gandhi say in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा

राहुल गांधी यांनी भाषणाची सुरुवात करताना स्वतःबद्दल आणि पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या एका मिश्किल विधानाने हा हशा पिकला. ...

विना सातबारा सौर कृषी पंपाचा लाभ मिळतो का, काय आहे नेमका निकष, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Solar Pump Yojana any benefit of solar agricultural pump without Satbara | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विना सातबारा सौर कृषी पंपाचा लाभ मिळतो का, काय आहे नेमका निकष, वाचा सविस्तर 

Solar Pump Yojana : शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी सौर कृषी पंप' योजना राबविण्यात येत आहे. ...

"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे - Marathi News | "This is a shameful act, because it is being done in the name of women", ten points from Rahul Gandhi's speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे

Rahul Gandhi Speech on Delimitation: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नारी शक्ती वंदन विधेयक आणि मतदारसंघ फेररचना आयोगाशी संबंधित विधेयकांवर बोलताना केंद्र सरकारवर टीकेचे बाण डागले.  ...

समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं? - Marathi News | Thrill at sea! Pakistan's ship breaks US blockade; What really happened in 'Hormuz'? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?

अमेरिकेने होर्मुजच्या सामुद्रधुनीत केलेल्या नाकेबंदीतून पाकिस्तानचे 'शलामार' जहाज यशस्वीपणे बाहेर पडले आहे. ...

४१ अंशाचा पारा अन् रात्री वीज गायब; महावितरणच्या ओव्हरलोडचा छ. संभाजीनगरकरांना फटका - Marathi News | Power Crisis in Chhatrapati Sambhajinagar: 20,000 Citizens Suffer as Overloaded Grids Cause Blackouts in 41°C Heat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४१ अंशाचा पारा अन् रात्री वीज गायब; महावितरणच्या ओव्हरलोडचा छ. संभाजीनगरकरांना फटका

दिवसा उन्हाचा तडाखा, रात्री महावितरणचा झटका; छत्रपती संभाजीनगरकर घामाघूम ...

ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला - Marathi News | Russia Cuba Oil Supply : Russia sends 7 lakh barrels of oil to Cuba despite US tariff threats | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला

Russia Cuba Oil Supply : ७ लाख बॅरल तेलाची मदत पाठवून रशियाने अमेरिकेला दिला मोठा संदेश. ...

कर्मचाऱ्याने ITR मध्ये 'ही माहिती लपवली; आयकर विभागाने ठोठावला ₹१० लाखांचा दंड... - Marathi News | Employee hid this information in ITR; Income Tax Department imposes fine of ₹10 lakh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्मचाऱ्याने ITR मध्ये 'ही माहिती लपवली; आयकर विभागाने ठोठावला ₹१० लाखांचा दंड...

ITR Fine: तुम्ही अशी चूक करू नका, अन्यथा तुम्हालाही बसू शकतो मोठा दंड! ...

Jowar Makka Kharedi : ज्वारी-मका नोंदणीत मोठा ट्विस्ट; बोगसगिरी रोखण्यासाठी नियम कडक - Marathi News | latest news Jowar Makka Kharedi: Big twist in jowar-maize registration; Rules strict to prevent fraud | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारी-मका नोंदणीत मोठा ट्विस्ट; बोगसगिरी रोखण्यासाठी नियम कडक

Jowar Makka Kharedi : ज्वारी आणि मका खरेदीसाठी सुरू झालेल्या नोंदणी प्रक्रियेत यंदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. बोगस नोंदणीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने नियम अधिक कडक केले असून, आता शेतात जाऊन पिकाची प्रत्यक्ष पडताळणी केल्यानंतरच नोंदणी होणार आहे. ...