लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Ghonas Snake : थंडीत सुरु होतो या अतिविषारी सापाच्या प्रजननाचा काळ कशी घ्याल काळजी - Marathi News | Ghonas Snake: How to take care of the breeding season of this highly poisonous snake which starts in winter | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ghonas Snake : थंडीत सुरु होतो या अतिविषारी सापाच्या प्रजननाचा काळ कशी घ्याल काळजी

सध्या घोणस या अतिविषारी सर्पाच्या प्रजननाचा काळ आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरातही मोठ्या प्रमाणात घोणस या विषारी जातीचे साप रस्त्यावर आढळून येतात. ...

१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा - Marathi News | New Zealand vs England, 1st Test Joe Root out for duck goes past Virat Kohli on unwanted WTC list Also joined Steve Waugh and Ricky Ponting in getting a duck in his 150th Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा

हा सामना  इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटसाठी खास आहे. कारण तो १५० कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतल्याचे पाहायला मिळाले. पण.. ...

Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले - Marathi News | Stock Market Updates Big rally in the stock market Sensex rises by 200 points life insurance shares rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले

Stock Market Updates : देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारी तेजीसह झाली. सेन्सेक्स जवळपास २०० अंकांनी वधारला. तर निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह २४,००० च्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. ...

शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली - Marathi News | Sheikh Hasina came out in support of Chinmoy Krishna Das Demanded immediate release | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आता चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या आहेत. ...

देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती - Marathi News | How much did Centre earn from toll plazas in 24 years Which state has the highest toll collection | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरी म्हणाले..

Toll Plazas : महाराष्ट्रात टोल वसुली हा कायम वादाचा मुद्दा राहिला आहे. राज्यात टोलमुक्तीसाठी अनेक आंदोलने करण्यात आली. मात्र, टोल वसुली तरीही थांबलेली नाही. पण, देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते माहिती आहे का? ...

थंडीमुळे काकडी खाणं टाळता? जाणून घ्या योग्य पद्धत, मिळतील अनेक फायदे! - Marathi News | Right way to include cucumber in diet during winter | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :थंडीमुळे काकडी खाणं टाळता? जाणून घ्या योग्य पद्धत, मिळतील अनेक फायदे!

काकडीने शरीरात डिहायड्रेशन होत नाही. हिवाळ्यात तहान कमी लागते आणि यामुळे शरीरात डिहायड्रेट होऊ शकते. ...

लाटवडेच्या शंकर पाटलांनी ऊस शेतीत केला ५५ कांड्याच्या उसाचा नवा रेकॉर्ड.. वाचा सविस्तर - Marathi News | Latwade farmer Shankar Patil made a new record of 55 internodes in single sugarcane read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाटवडेच्या शंकर पाटलांनी ऊस शेतीत केला ५५ कांड्याच्या उसाचा नवा रेकॉर्ड.. वाचा सविस्तर

योग्य नियोजन अन् वेळच्या वेळी मशागत केली, तर मुरमाड शेत जमिनीत उसाचे विक्रमी उत्पादन घेता येते, हे लाटवडे येथील उद्योजक शंकर पाटील यांनी सिद्ध करून दाखविले आहे. ...

अभिनेत्री मलायका अरोराची नवी इनिंग! लाडक्या लेकाला सोबत घेऊन सुरू केला 'हा' व्यवसाय  - Marathi News | bollywood actress malaika arora and her son arhaan khan open new restaurant in mumbai shared photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री मलायका अरोराची नवी इनिंग! लाडक्या लेकाला सोबत घेऊन सुरू केला 'हा' व्यवसाय 

मलायका अरोराने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ...

Maharashtra Weather Update : फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : What will be the impact of Cyclone Fengal on Maharashtra; Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

चक्रीवादळाच्या रुपाने पुन्हा एकदा एक मोठे संकट देशावर घोंगावत आहे. फेंगल चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा दक्षिण भारतातील राज्यांना बसण्याची शक्यता आहे. वाचा IMD रिपोर्ट सविस्तर (Cyclone Fengal Alert) ...