लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Pune Crime : शिरुरला मेफोड्रोनची विक्री करणारा अल्पवयीन ताब्यात - Marathi News | Pune Crime Minor arrested for selling methamphetamine to Shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : शिरुरला मेफोड्रोनची विक्री करणारा अल्पवयीन ताब्यात

- अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे १ लाख ३८ हजार ८०० रुपये किमतीचे ६.९४ ग्रॅम वजनी मेफेड्रोन (एम. डी.) नावाचे अमली पदार्थ मिळाले. ...

पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला - Marathi News | Learn from defeats or be left alone! Captain Hardik furious after third consecutive defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला

IPL 2026: आयपीएलमध्ये यंदा सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या चांगलाच संतापला. ड्रेसिंग रूममध्ये संघाला कठोर संदेश देताना ३२ वर्षांचा हार्दिक म्हणाला, ‘आता दोनच उपलब्ध पर्याय आहेत. एकतर पराभवांमधून धडा घेत पुढे जाणे किंवा एकटे पडून राहणे! ...

लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक - Marathi News | gorakhpur-fake-inspector-and-bride-gang-arrested-marathi-news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक

गोरखपूरमध्ये भाड्याची नवरी आणि बनावट पोलीस बनून नवरदेवांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ...

Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक - Marathi News | indian woman repays 80 lakh student loan in 1 year an inspiring story of financial discipline | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक

अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय तरुणीने कमाल करून दाखवली आहे. अवघ्या एका वर्षात ८० लाख रुपयांचं 'स्टुडंट लोन' फेडून जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. ...

२-३ रुपयांत केळी विकण्यापेक्षा शेतातच सोडून दिलं पीक..! बारामतीतील शेतकऱ्याचा संतापजनक निर्णय - Marathi News | pune news Agriculture Sector Instead of selling bananas for Rs 2-3, he left the crop in the field!, a farmer from Baramati's outrageous decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२-३ रुपयांत केळी विकण्यापेक्षा शेतातच सोडून दिलं पीक..! बारामतीतील शेतकऱ्याचा संतापजनक निर्णय

- बाजारभावातील घसरण, युद्धजन्य परिस्थिती आणि व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकरी हवालदिल ...

दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी - Marathi News | Why did 17 thousand soldiers gather in the South China Sea?; 7 countries are preparing to directly challenge China dominance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी

चीन सातत्याने दक्षिण चीन समुद्रात आपले सैन्य बळ वाढवत असून या भागातील सुरक्षेची चिंता वाढली आहे. ...

'गँग्स ऑफ वासेपूर'चा फॅन निघाला एड शीरन; हुमा कुरेशीने सांगितला भेटीचा भन्नाट किस्सा - Marathi News | huma qureshi reveals hollywood singer ed sheeran has seen gangs of wasseypur and he liked it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गँग्स ऑफ वासेपूर'चा फॅन निघाला एड शीरन; हुमा कुरेशीने सांगितला भेटीचा भन्नाट किस्सा

हुमाने दिग्दर्शिका फराह खानच्या पार्टीत एड शीरनशी झालेल्या भेटीचा किस्सा सांगितला. ...

फलंदाजांच्या एक पाऊल पुढे राहायला आवडते, बाउन्सरची आधीच योजना आखत नाही : कृणाल पांड्या - Marathi News | I like to stay one step ahead of the batsmen, I don't plan for bouncers in advance: Krunal Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'फलंदाजांच्या एक पाऊल पुढे राहायला आवडते, बाउन्सरची आधीच योजना आखत नाही'

IPL 2026: बंगळुरूचा फिरकी अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याने स्पष्ट केले की, तो बाउन्सर टाकण्याची कोणतीही पूर्वतयारी करत नाही. त्याऐवजी, फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि त्यांच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी तो आपल्या नैसर्गिक अंत:प्रेरणेचा वापर करतो. ...

Baramati bypoll election: बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पूर्ण ताकतीने काम करावे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण - Marathi News | Baramati bypoll election BJP should work with full strength in the backdrop of Baramati by-election: BJP state president Ravindra Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पूर्ण ताकतीने काम करावे

Baramati bypoll election: महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी मतदारांना केंद्रापर्यंत आणा. इथे आपल्याला ताकदीने काम करायचे आहे, असे चव्हाण म्हणाले. ...