स्थानिक ग्रामीण रुग्णालयाद्वारे तालुक्यातील रुग्णांचे आरोग्य सांभाळले जाते; पण सध्या येथील रुग्णसेवा कोलमडली आहे़ एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर रुग्णालयातील आरोग्यसेवा अवलंबून आहे़ ...
दोन दिवसांअगोदर कृषिपंप चोरणारी टोळी गजाआड करण्यात आली. हे चोरटे हाती येताच याच भागातील स्प्रिंकलरचे सेट चोरणारे चोरटेही गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
तालुक्यातील एका विद्यार्थिनीला महाविद्यालयाच्या वेळेत दुपारी २ वाजताचे दरम्यान काही संशयितांनी पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने देवळी पोलिसात केली. मात्र सदर मुलगी २० तासानंतर परत आली. ...
जिल्ह्यात रंगभूमी चळवळीचा वैभवशाली इतिहास किंवा भुगोल नाही. तरीही येथे प्रायोगिक रंगभूमीची चळवळ रूजावी तसेच ती रूजण्याकरिता जिल्ह्यात नाटकांची तालीम आणि मंचन करण्याकरिता मोठे सभागृह व्हावे, ...
तळेगाव-आष्टी राज्यमार्ग २४४ वरील खड्ड्यातून दुचाकी उसळल्याने अपघात झाला. यात १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मृतकाचे नाव आकाश धांदे असे असून तो येथील गजानन प्रिंटिंग प्रेसचे ...
प्लास्टिकमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याचे समोर आल्याने प्लास्टिक थैल्या वापरणे बंद करण्याबाबत शासनाने आदेश काढले होते. या आदेशाकडे दुर्लक्ष झाल्याने प्लास्टिकच्या थैल्या वापरात येत होत्या. ...
महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने पोलीस ठाण्यांच्या आधुनिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करुन पोलीस कर्मचाऱ्यांची हिंमत वाढविली आहे. याचा प्रत्यय केशोरी येथे अल्पावधीतच ...
आमगाव विभानसभेची धुरा मतदारांनी पुन्हा एकदा भाजपच्या हाती दिली आहे. नवख्या असलेल्या संजय पुराम यांच्यावर मतदारांनी विश्वास टाकला आहे. परंतु बहुजन समाज पक्षातून सुरूवात करून ...
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख उद्योगांपैकी एक असलेला बिडी उद्योग पुर्णत: मोडकळीस आला असून, या व्यवसायात गुंतलेल्या हजारो बिडी मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...