उस्मानाबाद : जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या गुढ आवाजाचे रहस्य अखेर उलगडले आहे. जिल्हा प्रशासनाने नागपूरच्या भूवैज्ञानिक संस्थेकडे याचा शोध घेण्यासाठी पाठपुरावा केला होता. ...
शासनाने अंकित कन्स्ट्रक्शनला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकल्यामुळे कंपनीचे व्यवस्थापकीय भागीदार किशोर कन्हेरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. ...
उस्मानाबाद : ‘जिल्ह्यात राष्ट्रीय रोज् ागार हमी योजनेला मरगळ’ या मथळ्याखाली २८ आॅक्टोबर रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रोहयोंतर्गत सुरु असलेल्या कामांचा ...
संदीप अंकलकोटे, चाकूर तालुक्यातील १७ गावांना कायमस्वरूपी पाणी पुरवठा करणाऱ्या योजना सक्षमपणे चालत नसल्याने दोन दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने घेतला़ ...
अतुल जाधव ,वाढवणा (बु.) उदगीर तालुक्यातील वाढवणा हे एक प्रमुख गाव आहे़ त्याअनुषंगाने याठिकाणची गरज लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वीच ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले़ परंतु ...