लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आयकराची सूट मर्यादा वाढवणार - Marathi News | Increase the exemption limit for the income tax | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयकराची सूट मर्यादा वाढवणार

प्राप्तिकरासाठीची करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आणखी वाढवली जाऊ शकेल, असे संकेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटलींनी शनिवारी दिले. ...

कार्यकत्र्यानी पकडली सेना खासदाराची गचांडी - Marathi News | Activist caught the cows of the MP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कार्यकत्र्यानी पकडली सेना खासदाराची गचांडी

राज्य आणि केंद्रात सेना-भाजपाचे तळ्यात-मळ्यात सुरू असतानाच शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना भाजपा पदाधिका:यांनी धक्काबुक्की केली. ...

बाराव्या मजल्यावरून विद्यार्थिनीची उडी - Marathi News | Student jump from 12th floor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाराव्या मजल्यावरून विद्यार्थिनीची उडी

‘आय हेट यू एम’ लिहून, मनगटाची नस कापून घेण्याचा अयशस्वी प्रय} करणा:या सिमरन केणी या दहावीतील 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मुलुंडमधील इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ...

शाही इमामांनी मुलाला नेमले उत्तराधिकारी - Marathi News | The successor to the son appointed by the Imam Imam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाही इमामांनी मुलाला नेमले उत्तराधिकारी

जामा मशिदीचे शाही इमाम सैयद अहमद बुखारी यांनी शनिवारी सायंकाळी आपल्या धाकटय़ा मुलाची नायब इमाम म्हणून औपचारिकपणो नेमणूक केली. ...

15 हजार कोटी खर्चून 814 तोफा घेणार - Marathi News | 15 thousand crores spent 814 guns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :15 हजार कोटी खर्चून 814 तोफा घेणार

भारतीय लष्कराच्या तोफखाना दळासाठी 814 अत्याधुनिक तोफा खरेदी करण्याच्या 15,750 कोटी रुपयांच्या प्रस्तावास संरक्षण खत्याने मंजुरी दिली . ...

हिंमत असेल, तर राष्ट्रपती राजवट आणा - ममता बॅनर्जी - Marathi News | If you are brave, bring President's rule - Mamta Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंमत असेल, तर राष्ट्रपती राजवट आणा - ममता बॅनर्जी

पक्षाचे खासदार श्रींजॉय बोस यांना शुक्रवारी अटक झाल्यानंतर शनिवारी तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला़ ...

खासदारांना ऐनवेळी विमानांत आसनवर्ग बदलून देणार नाही - Marathi News | The seats will not be changed by the MPs in the air | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदारांना ऐनवेळी विमानांत आसनवर्ग बदलून देणार नाही

विमानांत ऐनवेळी आसनवर्ग बदलून वरच्या दर्जातील आसन देण्याची खासदारांकडून केली जाणारी विनंती मान्य करणो यापुढे शक्य होणार नाही. ...

आनंदसाठी करो वा मरोची स्थिती - Marathi News | Do it for fun or die | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आनंदसाठी करो वा मरोची स्थिती

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे 1क् डाव झालेले आहेत आणि 6 व्या डावानंतर मिळालेली 1 गुणाची आघाडी, मॅग्नस कार्लसनने टिकवून ठेवली आहे. ...

ऑस्ट्रेलियात फलंदाजांवर मदार : द्रविड - Marathi News | Madurai on the batting in Australia: Dravid | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑस्ट्रेलियात फलंदाजांवर मदार : द्रविड

ऑस्ट्रेलिया दौ:यात विजय मिळवायचा असेल तर भारतीय फलंदाजांनी अतिरिक्त जबाबदारी घेवून मोठय़ा धावसंख्या उभारल्या पाहिजेत. ...