लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शेतकऱ्यांना सात दिवस वीजपुरवठा हवाच - Marathi News | Farmers need electricity for seven days | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शेतकऱ्यांना सात दिवस वीजपुरवठा हवाच

नितीन भरगुडे-पाटील : महावितरण कंपनीवर ताशेरे ...

पुसेगावमधील बंधारा पूर्ण क्षमतेने भरला - Marathi News | The bunds in Pasegaon are full of full capacity | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुसेगावमधील बंधारा पूर्ण क्षमतेने भरला

अवकाळीची कृपा : विहिरींना पाणी वाढल्याचे शेतकरी आनंदीत ...

टोल भरताच यमदूताचे दर्शन - Marathi News | Yumdoot's philosophy of filling the toll | Latest satara News at Lokmat.com

सातारा :टोल भरताच यमदूताचे दर्शन

आनेवाडीजवळ धोका : महामार्ग प्राधिकरण, ठेकेदाराचे दुर्लक्ष; वर्षापासून रेंगाळले पुलाचे काम ...

हिवाळी अधिवेशनात शिवसेना विरोधी पक्षच - संजय राऊत - Marathi News | Shiv Sena's anti-Shiv Sena in the Winter Session - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिवाळी अधिवेशनात शिवसेना विरोधी पक्षच - संजय राऊत

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेऊ असे भाजपाचे नेते सांगत असले तरी शिवसेना नेत्यांनी भाजपासोबत जाणार नसल्याचे संकेत दिले आहे. ...

केरळमधील दोघांना ख्रिस्ती समुदायाचे संतपद - Marathi News | The Christians in Kerala are the saints of the Christian community | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :केरळमधील दोघांना ख्रिस्ती समुदायाचे संतपद

केरळमधील फादर कुरियाकोस आणि सिस्टर युफ्रासिया यांना मरणोत्तर संतपदाची उपाधी देण्यात आली आहे. रविवारी व्हॅटिकन सिटीमधील कार्यक्रमात पोप फ्रान्सिस यांनी या दोघांनाही संतपद बहाल केले. ...

शाळांनी परदेश वारी सोडून आधी मुलांना भारत दाखवावे - महेश शर्मा - Marathi News | Schools should show students before leaving school abroad - Mahesh Sharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळांनी परदेश वारी सोडून आधी मुलांना भारत दाखवावे - महेश शर्मा

शाळांनी मुलांची सहल परदेशात नेण्याऐवजी आधी त्यांना भारत दाखवावे असे परखड मत केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी मांडले आहे. ...

आमदार फुटण्याच्या भितीमुळेच शिवसेना लाचार - नारायण राणे - Marathi News | Shiv Sena attacked because of fear of MLA - Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार फुटण्याच्या भितीमुळेच शिवसेना लाचार - नारायण राणे

सत्तेत न गेल्यास आमदार फुटतील अशी भिती शिवसेनेला वाटत असल्यानेच ते सत्तेसाठी लाचार झाले आहेत अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली आहे. ...

नरेंद्र मोदींचा दौरा रद्द झाल्याने नेपाळमध्ये विरोध प्रदर्शन - Marathi News | Nepal protests in Nepal due to cancellation of visit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नरेंद्र मोदींचा दौरा रद्द झाल्याने नेपाळमध्ये विरोध प्रदर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळ दौ-याला कात्री लावल्यानंतर नेपाळमध्ये जोरदार विरोध प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. ...

१० वर्षात देशातील साक्षरतेचे प्रमाण फक्त १० टक्क्यांनी वाढले - Marathi News | The literacy rate of the country increased by 10% in 10 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० वर्षात देशातील साक्षरतेचे प्रमाण फक्त १० टक्क्यांनी वाढले

शिक्षणाच्या प्रसारासाठी भारतात अथक प्रयत्न होत असले तरी हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे समोर आले आहे. ...