शहराच्या हद्यस्थानी सुसज्ज प्रशासकीय इमारत उभी झाली आहे. या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे यापूर्वी शहरात विविध ठिकाणी विखुरलेली कार्यालये आता एकाच ठिकाणी आली आहे.त्यामुळे लोकांची कामासाठी होणारी पायपीट थांबून कामासाठी खर्च होणारा वेळ, पैसा व श्रम वाचविण् ...
श्रीहरिकोटा येथील‘इस्त्रो’द्वारे चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणासाठी शहरातील गड्डाटोली येथील रहिवासी नीरज वर्मा यांना सपत्नीक आंमत्रीत करण्यात आले होते. त्यांनी आमंत्रण स्विकारुन २२ जुलैला श्रीहरिकोटा येथे उपस्थित राहून चांद्रयान-२ च्या प्रेक्षपणाचा प्रत ...
शासकीय नोकरी देताना जाचक अटी लावायच्या, सेवक प्रथा कंत्राटी नोकर अशा गोंडस नावाखाली तुटपुंज्या मानधनावर कर्मचाऱ्यांकडून सारी कामे करुन घ्यायची, अनेक नावाखाली त्यांच्या वेतनातून कपात करायची आणि कर्मचाऱ्यांचे बरे वाईट झाले तर हात वर करायचे म्हणजे शासन ...
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम आहे. पावसामुळे रोवणी आणि पºहांना संजीवणी मिळाली असली तरी बळीराजा अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तीन महसूल मंडळात मंगळवारी अतिवृष्टीची तर आठही तालुक्यात सरासरी २५ ...
चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सुरक्षीत वाहनांची गरज असावी असे शासनाचे निर्देश असतांना गोंदिया जिल्ह्यातील १६७ स्कूल बसेसच्या मालकांनी फिटनेस प्रमाणपत्र न घेताच महिनाभरापासून चिमुकल्या विद्यार्थ्यांची ने-आण सुरूच ठेवली आहे.मात्र याप ...
मागील तीन दिवसांपासून संततधार बरसत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. मोठ्या आशेने शेतकरी पुन्हा एकदा कामाला लागला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.अपेक्षेच्या तुलनेत आत्तापर्यंत अर्धाच पाऊस झाला आह ...
कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियानांतर्गत निवड होऊन ट्रॅक्टर खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून अनुदान मिळाले नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ...
गोरगरिबांना आरोग्याच्या सुविधा घेताना पैशाची अडचण भासू नये, त्यांच्यावर संपूर्ण उपचार व्हावा यासाठी राजीव गांधी जीवनदायी योजनेला प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत समाविष्ट करण्यात आले. राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी गोंदिया जिल्ह्याने टॉप टेनमध्ये आपले नाव को ...
आ.गोपालदास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात प्रताप मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल यांच्यातर्फे रेलटोली येथे शनिवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत स्थानिक केटीएस जिल्हा रुग्णालयात रविवारी जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे जागतिक काविळ दिन व मोफत हिपाटायटीस लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...