आज प्रत्येकच क्षेत्रात महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक सारख्या महत्त्वाच्या पदांवर महिला कार्यरत आहेत. महिलांच्या या जागृती अभियानाला गती देण्यासाठी जयस्तंभ चौकातील वन विभागा ...
वनविभाग (प्रादेशिक) वनपरिक्षेत्र नवेगावबांध अंतर्गत चान्ना बाक्टी येथील एकाच्या घरात बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी वनविभागाने तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. तिन्ही आरोपींना बुधवारी अर्जुनी मोरगाव येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात हजर ...
विना परवाना खते आणि कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर धाड टाकून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कीटकनाशके व खताचा साठा जप्त केला.ही कारवाही बुधवारी सालेकसा तालुक्यातील सोनारटोला येथे करण्यात आली. ...
विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे संपूर्ण विदर्भात गुरुवारी (दि.१) वीज ग्राहकांचे निम्मे वीज बिल माफ करा, कृषी पंपाचे बिल पूर्ण माफ करा, ग्रामीण भागातील भारनियम बंद करा,या मागणीला आंदोलन करण्यात आले. पॉवरहाऊस येथील उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयास ...
खरीप हंगाम अर्धा संपत आला तरी राष्ट्रीयीकृत बँकाना शासनाने दिले पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अद्यापही यश आले नाही.राष्ट्रीयीकृत बँकांनी आत्तापर्यंत केवळ ३५ टक्केच पीक कर्जाचे वाटप केले आहे. ...
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात प्रभावीपणे उपाय योजना राबवून योग्य व्यवस्थापन करण्यात या प्रकल्पाला ७८.९१ टक्के रेटिंग मिळाली असून राज्यात अव्वल स्थान पटकाविले आहे.तर देशात १२ वे स्थान प्राप्त केले आहे. ...
जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागाच्या विकासासाठी तसेच विविध योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी विविध यंत्रणांना निधी देण्यात येतो. यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करुन प्राप्त होणारा निधी निर्धारित वेळेत खर्च करुन विकास कामांना गती देण्याचे निर्देश पालक ...
मुंबईतील डोंगरी भागातील सुमारे ८० वर्षे जुनी इमारत कोसळून १४ नागरिकांचे बळी गेले. तर मालाडमध्ये संरक्षण भिंत कोसळून चार मजुरांचा मृत्यू झाला.जीर्ण इमारतींमुळे घडलेल्या या घटनांनी नागरिकांचे नाहक बळी जात असताना गोंदिया नगर परिषदेलाही अशाच अपघातांची प् ...
जि.प.अंतर्गत ७२ परिचरांच्या ३१ मे च्या तारखेत बदल्या करण्यात आल्या. मात्र या बदल्या नियमानुसार न करता नियमांना धाब्यावर बसवून करण्यात आल्याची ओरड कर्मचाऱ्यांची आहे.कर्मचारी संघटनांनी सुध्दा या बदली प्रक्रियेचा निषेध नोंदविला आहे.त्यामुळे जिल्हा परिषद ...