लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
धुळे एकाच दिवसात ९३ कोरोना रुग्ण आढळले - Marathi News | Dhule found 93 corona patients in a single day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धुळे एकाच दिवसात ९३ कोरोना रुग्ण आढळले

जिल्ह्यात गुरुवारी तपासणीसाठी आलेल्या अहवालांपैकी एकूण ९३ रुग्णांचे अहवाल पाॉझिटिव्ह आले आहे. ...

पोलीस असल्याची बतावणी करुन वृध्द दाम्पत्याला दोघांनी लुटले - Marathi News | Pretending to be police, the two robbed the elderly couple | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पोलीस असल्याची बतावणी करुन वृध्द दाम्पत्याला दोघांनी लुटले

८५ हजाराची दागिने : जळगाव - धुळे रोडवरील घटना ...

दंडुक्याशिवाय आम्हाला जमतच नाही - Marathi News | We can't live without the rod | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :दंडुक्याशिवाय आम्हाला जमतच नाही

शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी दत्त मंदिर चाैक, कमलाबाई शाळा, कराचीवाला खुंट, संतोषी माता चाैक, पारोळारोड अशा ... ...

मातृभाषा दिनानिमित्त विविध उपक्रम - Marathi News | Various activities on the occasion of Mother Language Day | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मातृभाषा दिनानिमित्त विविध उपक्रम

वरवाडे येथे गाडगेबाबा यांना अभिवादन शिरपूर : वरवाडे येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत राष्ट्रीय संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ... ...

भूमिलेख अधिकाऱ्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Crimes registered against 13 persons including land registry officer | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :भूमिलेख अधिकाऱ्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल

मे़ शहा कन्स्ट्रक्शनचा शहरातील वरवाडे भागात सिटी सर्व्हे नंबर ३५०७ ब व सिटी सर्व्हे नंबर ३५०३ हे दुय्यम निबंधक ... ...

अपंग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासकीय रुग्णालयात दिव्यांगांची गर्दी - Marathi News | Crowds of disabled people at government hospitals to get disability certificates | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :अपंग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासकीय रुग्णालयात दिव्यांगांची गर्दी

केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा २०१६ नुसार अपंगत्वाच्या २१ प्रकारांमध्ये अपंगत्वाचे प्रमाण निश्चित करून तसे प्रमाणपत्र देण्याचे आदेश ... ...

VIDEO: वीजबिल वसुलीविरोधात मनसेचे फुटाणे मारो आंदोलन, धुळ्यात अभियंत्याला मारले फुटाणे - Marathi News | MNS agitation against electricity bill recovery in dhule maharashtra | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :VIDEO: वीजबिल वसुलीविरोधात मनसेचे फुटाणे मारो आंदोलन, धुळ्यात अभियंत्याला मारले फुटाणे

धुळे जिल्ह्यात महावितरणकडून सक्तीची थकीत वीजबिल वसुली सुरू असल्याचा आरोप मनसेने केला आहे. ...

धुळे तालुक्यातील नेर येथून गावठी कट्टा व चार जिवंत काडतुसांसह एकास अटक - Marathi News | One arrested from Ner in Dhule taluka along with four live cartridges | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे तालुक्यातील नेर येथून गावठी कट्टा व चार जिवंत काडतुसांसह एकास अटक

धुळे तालुका पोलिसांची कारवाई ...

पटेल महाविद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात - Marathi News | Enthusiasm at Patel College | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पटेल महाविद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात

आॅनलाईन पद्धतीने युट्युबद्वारे कार्यक्रमाचे प्रसारण व सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य निश्चल नायर, उपप्राचार्या अनिता थॉमस यांनी ... ...