दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या... जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला "ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल नाशिक : मागील दोन तासापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरूच तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय... तेजस्वी यादवांनी अखेरच्या क्षणी मते फिरवली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली... ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार... बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता... Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम बिहारच्या महासंग्रामाचा पहिला निकाल लागला...! तेजस्वी यादव ३,२३० मतांनी पिछाडीवर... बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले... बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११४ वर; एवढ्या जागा महागात पडणार... बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया सोलापूर : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचं निधन 'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
Delhi Red Fort Car Blast Umar Photo Revealed: दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट घडवणारा दहशतवादी उमरचा पहिला फोटो समोर आला आहे ...
फरीदाबाद मॉड्यूलचा दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद फरार होता. तपास यंत्रणा त्याला शोधत होती ...
दिल्लीमध्ये लाल किल्ल्यापासून काही अंतरावर एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. यात दहा लोकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. ही कार आय२० असून ती हरयाणातील आहे. ...
Red Fort Blast Death News: देशाची राजधानी एका भीषण स्फोटाने हादरली. या स्फोटात दहापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, अनेकजण जखमी झाले आहेत. ...
भिवंडी येथून तीन जणांना पोलिसांनी अटक केली. २१ लाख ४७ हजार रुपये किमतीची केबल आणि चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले दोन ट्रक व एक क्रेन पोलिसांनी जप्त केले. ...
Delhi Red Fort Blast:लाल किल्ल्याजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये अचानक स्फोट झाला. ...
एका महिलेने घरगुती वादातून तिच्या ४३ वर्षीय पतीची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
नानलपेठ पोलिसात गुन्हा नोंद; पीडित कुटुंबाचा आरोप, बळजबरीने विधी करून धर्मांतर ...
Jammu Kashmir Police: जम्मू-कश्मीर पोलिसांनी जैश-ए-मोहम्मद आणि अंसार गझवत-उल-हिंद या दहशतवादी संघटनांशी संबंधित नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. ...
जम्मू काश्मीर पोलिसांनी २ कुख्यात दहशतवाद्यांना पकडून एक मोठा कट उधळून लावला आहे. यामध्ये तंत्रज्ञानाने मोठी भूमिका बजावली आहे. ...