लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
ओबीसी समाजाच्या समस्या सोडवा - Marathi News | Fix OBC Community Problems | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ओबीसी समाजाच्या समस्या सोडवा

ओबीसी महासंघाचे समन्वयक प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी शाखा आणि युवक शाखेतर्फे अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण चंद्रपूर यांना ओबीसी समाजाच्या समस्या सोडविण् ...

शॉर्टसर्किटमुळे आगीचा धोका - Marathi News | The risk of fire due to the short circuit | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शॉर्टसर्किटमुळे आगीचा धोका

वसंत भवन व रघुवंशी कॉम्प्लेक्स या शहरातील दोन मोठ्या व्यापारी व निवासीसंकुलात शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठा स्फोट होऊ शकतो. या आशयाची नोटीस महावितरण कंपनीने बजावली आहे. आतापर्यंत तीन ते चार नोटीस पाठवल्यानंतरही संकुल मालकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यातील हळदा-बोडधा रस्त्यावर वाघाचा सहा तास डेरा - Marathi News | six-hour walks of the tiger on the Halada-Bodda road in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील हळदा-बोडधा रस्त्यावर वाघाचा सहा तास डेरा

ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा-बोडधा रोडवर बुधवारी एक पट्टेदार वाघ तब्बल ७ तास फिरत असल्याचे पाहून नागरिकांमध्ये दहशत पसरली. ...

कंत्राटी कामगारांची जिल्हा कचेरीवर धडक - Marathi News | Contract workers strike at district collector | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कंत्राटी कामगारांची जिल्हा कचेरीवर धडक

विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासकीय रुग्णालय, महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी विविध मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आल ...

कोळसा खाणीत प्रदूषण वाढले - Marathi News | Pollution in coal mining increased | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोळसा खाणीत प्रदूषण वाढले

राजुरा तालुक्यातील वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडच्या खुल्या कोळसा खाणीत प्रदूषणाने कहरच केला आहे. धूळ प्रदूषणामुळे वेकोलित काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...

कंपनीने केले पाटागुडावासीयांचे पाणी बंद - Marathi News | The company stopped the water of the Patagundas | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कंपनीने केले पाटागुडावासीयांचे पाणी बंद

फारुख शेख । लोकमत न्यूज नेटवर्क पाटण: जिवती तालुक्यातील पाटण ग्रामपंचायत हद्दीत येणारे मौजा पाटागुडा (कुसूंबी) यांनी माणिकगड सिमेंट ... ...

चंद्रपुरातील दुर्गम भागातील विद्यार्थी निघाले महाराष्ट्र दर्शनाला - Marathi News | Students from remote areas of Chandrapur left Maharashtra | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरातील दुर्गम भागातील विद्यार्थी निघाले महाराष्ट्र दर्शनाला

आदिवासी विकास विभाग व महाराष्ट्र पोलिसांमार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहल योजनेंतर्गत पोलीस अधीक्षक चंद्रपूरतर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची पहिली सहल महाराष्ट्र दर्शनाला निघाली ...

आहार शिजविण्याच्या दरात अल्प वाढ - Marathi News | Minimum increase in cooking cost | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आहार शिजविण्याच्या दरात अल्प वाढ

शालेय पोषण आहार योजना विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत १ ते ५ व्या वर्गातील प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार तसेच ६ ते ८ वीतील विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार दिल्या ...

उपशास्त्रीय संगीताने रसिक मंत्रमुग्ध - Marathi News | Rhapsody mesmerized by subtotal music | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उपशास्त्रीय संगीताने रसिक मंत्रमुग्ध

पुणे येथील वाद्यवृंद स्वरस्वप्नची शास्त्रीय व सिनेसंगीताची मेजवानी, प्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांनी सादर केलेल्या गीत रामायणच्या माध्यमातून श्रीरामाच्या पावन स्मृतींना दिलेला उजाळा व तरूण गायक प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांचे शास्त्रीय व उपशास् ...