लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्रामीण कुस्तीपटूंनी राष्ट्रीय झेप घ्यावी - Marathi News | Rural wrestlers should take national leap | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ग्रामीण कुस्तीपटूंनी राष्ट्रीय झेप घ्यावी

ग्रामीण कुस्तीपटुंनी कठोर परिश्रमाने यश संपादन करावे. राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे. ...

इमारतींचा सातबारा तयार करणार - Marathi News | Building the building | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :इमारतींचा सातबारा तयार करणार

ग्रामीण भागामध्ये शाळा व विविध प्रकारच्या इमारती उभ्या आहेत. मात्र इमारतीच्या मालकीचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे अशा इमारतींचा सातबारा तयार करण्याचा ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी पारीत करण्यात आला. जिल्ह्यातील काही ग्रामपंचाय ...

हजारो भाविकांनी घेतले दर्शन - Marathi News | Thousands of devotees took the view | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हजारो भाविकांनी घेतले दर्शन

विदर्भातील श्रद्धास्थान संत परमहंस कोंडय्या महाराज यात्रेनिमित्त शुक्रवारी हजारो भाविकांनी समाधी स्थळाचे दर्शन घेतले. ...

रमाई आवास योजनेसाठी जिल्ह्याचे उद्दिष्ट सात हजार - Marathi News | District's target for the Ramai Awas Yojana is seven thousand | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रमाई आवास योजनेसाठी जिल्ह्याचे उद्दिष्ट सात हजार

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास घरकूल योजनेसाठी (ग्रामीण) जिल्ह्याचे उद्दिष्ट आता सात हजार करण्यात आले आहे. ...

भाविकांचे आकर्षण ठरतोय घोडा रथयात्रा - Marathi News | Horse Rath Yatra due to attraction of the devotees | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भाविकांचे आकर्षण ठरतोय घोडा रथयात्रा

३९२ वर्र्षांच्या इतिहासाची दीर्घ परपंरा लाभलेल्या श्री बालाजी महाराज मंदिराची महाराष्ट्राचा तिरूपती बालाजी म्हणून ओळख आहे. रविवारी वसंत पंचमीला यात्रा सुरू होणार असून हजारो भाविक सहभागी होणार आहेत. ...

ठरावानंतरही अंमलबजावणी शून्य - Marathi News | Implementation Implementation After Resolution | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ठरावानंतरही अंमलबजावणी शून्य

नगरपरिषदेने ठराव घेऊन जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ठरावाची अंमलबजावणी शून्य आहे. परिणामी, वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ...

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा समस्या सोडवा - Marathi News | Solve the problems of backward class employees | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा समस्या सोडवा

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ चंद्रपूर शाखेने विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांना सादर केले. यावेळी ना. बडोले यांनी मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले. ...

यशस्वी होण्यासाठी संघर्ष करायला शिकावे - Marathi News | Learn to fight to be successful | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :यशस्वी होण्यासाठी संघर्ष करायला शिकावे

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : शेतकऱ्यांनी जहर खाऊन फासावर लटकून जीवन संपवू नये. शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी धाडसाने व्यवसाय करावा. ... ...

प्रतिनियुक्तीमुळे भूमी अभिलेख कार्यालयाचे कामकाज वाऱ्यावर - Marathi News | Due to deputation, the work of the Land Records office is on the wind | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रतिनियुक्तीमुळे भूमी अभिलेख कार्यालयाचे कामकाज वाऱ्यावर

तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात १५ पदे मंजूर आहे. मात्र यातील पाच अधिकारी गेल्या पाच महिन्यांपासून इतरत्र ठिकाणी प्रतिनियुक्तीवर व तीन पदे रिक्त असल्याने केवळ मोजक्याच अधिकाऱ्यांच्या भरवशावर असल्याने कार्यालयाचे कामकाज ठप्प झाल्याचे दिसून येत ...