लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
आधार कार्ड नुतनीकरण करणे ठरतेय डोकेदुखी - Marathi News | Renewing Aadhaar card is a headache | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आधार कार्ड नुतनीकरण करणे ठरतेय डोकेदुखी

कोणत्याही कामात ओळखपत्र म्हणून आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. पूर्वी आधार कार्डवर जन्मतारखेच्या जागी केवळ इ. स. चा उल्लेख होता. दिनांक व महिन्याचा उल्लेख नव्हता. मात्र आता शासनाने आधारकार्डवर दिनांक, महिना व वर्ष असलेलेच आधार कार्ड ग्राह्य पकडण् ...

काँग्रेस व भाजपकडे समसमान समित्या - Marathi News | Similar committees for Congress and BJP | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :काँग्रेस व भाजपकडे समसमान समित्या

भद्रावती पंचायत समितीच्या निवडणूकीत भाजपच्या नाजुका मंगाम यांची तर भाजपच्याच प्रवीण ठेंगणे यांची उपसभापती पदावर निवड करण्यात आली. प्रवीण ठेंगणे यांना ५ मते पडली. तर महेश टोंगे यांना २ मते मिळाली. अगोदरच्या सभापती विद्या कांबळे तर उपसभापती अपक्ष नागोब ...

सार्वजनिक हातपंपावरही आता जल पुनर्भरण यंत्रणा - Marathi News | Water recharge system now on public hand pumps | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सार्वजनिक हातपंपावरही आता जल पुनर्भरण यंत्रणा

मागील वर्षी ५ जून २०१८ पासून इको-प्रोने रेनवाटर हार्वेस्टिंग जनजागृती व संकल्प अभियान सुरू केले होते. मनपा व इको यावर संयुक्तपणे कार्य करीत आहे. वेकोलिच्या सीएसआरमधून नागरिकांना अनुदान दिल्यास या प्रयोगाची व्याप्ती वाढेल, अशी मागणीही इको-प्रोने केली ...

चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस व भाजपाचा प्रत्येकी सात पंचायत समितीवर झेंडा - Marathi News | In Chandrapur district, Congress and BJP each flag on seven panchayat committees | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस व भाजपाचा प्रत्येकी सात पंचायत समितीवर झेंडा

चिमूर पंचायत समितीच्या सभापतीपदी नेरी येथील  काँग्रेसच्या लता अरुण पिसे यांची निवड झाली तर उपसभापतीपदी शंकरपूरचे भाजपचे रोशन ढोक यांची निवड झाली. ...

मनपाची प्लास्टिक पन्नी जप्तीची मोहीम तीव्र - Marathi News | Intense plastic foil seizure campaign intensifies | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मनपाची प्लास्टिक पन्नी जप्तीची मोहीम तीव्र

शहरातील पानठेल्यांवर अनेकदा खर्रा प्लास्टिक पन्नीमध्ये बांधून देण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. पानठेलेधारकांना अनेकदा सूचना देऊनसुद्धा खर्रा देताना प्लास्टिकमधे देणे बंद करीत नाही. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेने खर्रासाठी प्लास्टिकचा वापर कर ...

भिसी वनक्षेत्रातून सागाची अवैध तस्करी - Marathi News | Illegal smuggling of sagas from the Bhisi forest area | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भिसी वनक्षेत्रातून सागाची अवैध तस्करी

चिमूर तालुक्यात मोठया प्रमाणात जंगल क्षेत्र आहे. या जंगलात सागवान झाडांचे प्रमाण जास्त आहे. बांधकाम व गृह उपयोगी वस्तुकरिता सागाचे लाकूड वापरल्या जात असल्याने या लाकडांची मागणी खूप आहे. त्यामुळे वनविभागाच्या राखीव क्षेत्रातून सागवान झाडांची कत्तल करू ...

नोकरभरती रखडल्याने बेरोजगारीत वाढ - Marathi News | Unemployment increases with hiring | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नोकरभरती रखडल्याने बेरोजगारीत वाढ

मागील पाच वर्षांपासून शासकीय नोकरभरती रखडली आहे. परिणामी बेरोजगारांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे रखडलेली नोकर भरती त्वरीत सुरु करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. भाजपा सरकारने मोठ्या ...

हरभरा पीक धोक्यात - Marathi News | Green crop in danger | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हरभरा पीक धोक्यात

यावर्षी सुरुवातीला शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. यानंतर परतीच्या अवकाळी पावसाने घात केला. खरीप हंगामातील पिके ऐन कापणीच्या अवस्थेत असतानाच पावसाने थैमान घातले. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. या संकटातून सावरुन शेतकऱ्यांनी उधा ...

विकास निधीत पक्षपाताचा आरोप विरोधी नगरसेवकांचा गदारोळ - Marathi News | Opposition councilors accused of bias in development funds | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विकास निधीत पक्षपाताचा आरोप विरोधी नगरसेवकांचा गदारोळ

महापौर राखी कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १ वाजता मनपाच्या हिराई सभागृहात सर्वसाधारण सभेला सुरूवात झाली. यावेळी उपमहापौर तथा स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, उपायुक्त गजानन बोकडे, नगरसचिव के. एस. नेहारे व विषय समित्यांचे सर्व सभापती, आयुक ...