मागील काही वर्षांपासून येथील रहिवासी भागात भरत असलेल्या आठवडी बाजारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वडाचे झाड ते प्रकाश पाम्पट्टीवार यांच्या घरापर्यंत तसेच वडाचे झाड ते सुनिल राचलवार यांच्या घरापर्यंत बाजाराचा भाग नसतांनासुध्दा आठवडी ब ...
तालुका पेन्शनर्स बहुउद्देशीय असोसिएशनच्या पेन्शनर्स डेनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होेत्या. अध्यक्षस्थानी माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे, उद्घाटक म्हणून तहसीलदार सचिन गोसावी, मुख्याध्यापक ना. गो. थुटे, प्रा. श्रीकांत पाटील आदी उपस् ...
ओबीसींना शेती बरोबरच व्यवसायभिमुख करण्यासाठी प्रयत्न करावे व ओबीसींची आर्थिक उन्नती कशी होईल, यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारने विविध योजना राबवाव्यात, यासाठी आम्ही ओबीसींच्या वतीने सतत पाठपुरावा करू, असे आश्वासन माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज ...
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्याने पूरग्रस्त व अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र हिवाळी अधिवेशन ...
हंसराज अहीर पुढे म्हणाले, नागरिकता देण्याचा कायदा आहे. परंतु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये व नुकताच लोकसभा तसेच राज्यसभेत पारित झालेल्या कायद्यानुसार आता पाच वर्षात नागरिकता देण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे ...
पिट्टीगुडा येथील खेमाजी नाईक माध्यमिक आश्रम शाळचे अधीक्षक पवार यांनी आत्महत्या केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. या आत्महत्येसाठी संस्थाचालक, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त व मुख्याध्यापक जबाबदार असल्याचा आरोप करून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ ...
एमएसएमईच्या माध्यमातून या जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. त्यामुळे गांधीजींच्या स्वप्नातील खादी ग्रामोद्योग व्यवसायाला चालना देणे ही आपली प्राथमिकता असावी, हीच खरी श्रद्धांजली असेल, असे प्रतिपादन ...