१५.६२१ मीटर लांबीचे हे सागवान जातीतील उत्तम श्रेणीचे भव्य लाकूड आलापल्ली वनक्षेत्रातील बुरकुटगट्टा येथून ८ जून १९५८ ला बल्लारपूर येथे आणले. ते एका सुसज्जीत कक्षात लोकांना बघण्याकरिता ठेवले आहे. आजवर लाखो लोकांनी, देश-विदेशातील पर्यटकांनी या लाकडाच्या ...
जिल्ह्यात मॉन्सूनच्या प्रारंभीच पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने धान, सोयाबीन, तूर व कपाशीचे मोठे नुकसान झाले. नजरअंदाज सुधारीत पैसेवारीत जिल्ह्यातील ...
नागभीड तालुक्यात धानाचे उत्पादन मोठया प्रमाणावर घेतल्या जाते. एकूण क्षेत्रफळापोकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन होते. नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येते. यानंतर शेतकरी आपले धान विक्रीसाठी काढत असतात, असा आजवरचा ...
शासनाने नाफेड मार्फत हमी भावाने धान खरेदी केंद्र चिमूर येथे सुरू केले. परंतु चिमूर येथे धान विक्रीस जाणे त्रासदायक होते. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी हमी भावाने धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी करीत होते. शासनाने हमी भाव ...
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कामांच्या नियोजनामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनांचा लाभ देताना अडचणी येत आहेत. त्यामुळे बँक व इतर शासकीय यंत्रणेन ...
गडचांदूर नगर परिषदेतील १७ जागांसाठी बुधवारी मतदान झाले होते. गुरूवारी मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व पिरिपाने आघाडी केली होती. भाजप स्वतंत्र लढली. तर शिवसेना, शेतकरी संघटना, गोंडवाना गणतंत्र पार्टी ...
चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये नगराध्यक्ष पदासह काँग्रेस आघाडीचे ९ उमेदवार विजयी झाल्याने स्पष्ट बहुमत मिळाले आहे. ...
नागपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कुमठेकर व चंद्रपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. बेडेकर उपस्थित होते. सहसंचालक डॉ. निबुदे पुढे म्हणाले, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध क ...