चंद्रपूर जिल्ह्यात पट्टेदार वाघाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 03:47 PM2020-01-11T15:47:46+5:302020-01-11T15:48:08+5:30

ब्रह्मपुरी वनविभागाच्या दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील गांगलवाडी परिसरात पट्टेदार वाघाची शिकार झाल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले आहे.

Hunting of tiger in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यात पट्टेदार वाघाची शिकार

चंद्रपूर जिल्ह्यात पट्टेदार वाघाची शिकार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: ब्रह्मपुरी वनविभागाच्या दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील गांगलवाडी परिसरात पट्टेदार वाघाची शिकार झाल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले आहे. या भागात वाघाचे डोके, व पंजे गायब असलेल्या स्थितीतील शव सापडले आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयावरून दोघांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.

Web Title: Hunting of tiger in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ