शासनाने शिवारात लाखो रूपये खर्च करून बंधारे बांधले. त्यात काही बंधारे निधीअभावी रखडले आहे. तर काही बंधारे अर्धवट असून यात शासनाचा लाखो रूपयांचा चुराडा झाला आहे. या बंधाºयात पाण्याचा एक थेंबदेखील अडविता आला नाही, हे दुर्दैव आहे. यंदा हिवाळ्यातच बंधाºय ...
चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात आज बांबू हॅन्डीक्राफ्ट व आर्ट युनिट तसेच बांबू प्लाय युनिटचे उदघाटन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, माजी आमदार प्रा. ...
जीर्णोद्धाराचे काम तात्काळ पूर्ण व्हावे, याकरिता पाच लाखांचा निधी देणार, अशी घोषणा आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केली. नागभीड परिसरातील जनेतेचे श्रध्दास्थान असलेल्या नागभीड येथील चवडेश्वरी माता मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन करताना ते बोलत ...
ओबीसींची राष्ट्रीय पातळीवर जातनिहाय जनगणना २०२१ करावी, या मागणीसाठी धनोजे कुणबी समिती भद्रावती आणि मराठा सेवा संघ, शाखा राजुराच्या वतीने भद्रावती येथे आयोजित राज्यस्तरीय धनोजे कुणबी वधू-वर परिचय मेळाव्यातून केंद्रीय गृह मंत्रालयाला ४ हजार पोस्टकार्ड ...
प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी व स्वच्छ महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी नगर परिषद मूलने बर्तन बॅक ही अभिनय योजना सुरू केली आहे. या योजनेंअतर्गत घरगुती कार्यक्रम, समारंभ, पूजा, उत्सव, लग्न कार्य आदी कार्यक्रमासाठी स्टीलचे ताट, ग्लास, चमचे, इत्यादी भ ...
मराठी भाषेचा अभिमान बाळगत असताना अध्यापकांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, बा.सी.मर्ढेकर या मराठीतील मर्मबंधातील ठेवींमध्ये समरस होऊन त्यात पारंगत होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. मराठी भाषेचे अध्यापक हे साहित्य सारस्वताचा स्रोत असल्याचे गौरवोद्गार या ...
रविवारची सुट्टी होती. परंतु सदर महाविद्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे सकाळी ९ वाजताच्या सुमारास महाविद्यालयातील काही प्राध्यापक महाविद्यालयात आले. त्यांना काहीतरी जळत असल्याचे लक्षात आले. त्याच क्षणी सदर प्राध्यापकांनी ...
कधी ओला दुष्काळ तर कधी सुका. वारंवार होणाऱ्या नापिकीमुळे शेतकऱ्यांची अवस्था आणखी बिकट होत आहे. यावर्षी बऱ्यापैकी पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मोठ्या उत्साहात कापसाची पेरणी केली. नगदी पीक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी कापसाला पसंती दर्शविली. ...