बौद्ध स्तुप प्रवेश द्वाराजवळ भगवान गौतम बुद्धाच्या जीवनावर आधारित बौद्ध संस्कृतीचे पुतळे असलेल्या चौकाचे सौंदर्यीकरण करायला पाहिजे असताना नगर परिषद पदाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांनी राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषकाचे पुतळे उभारले. ...
जन विकास कामगार संघाने या सर्व अन्यायाच्या विरोधात ३१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चासुद्धा नेला. मात्र चार महिन्यांचा थकित पगार व किमान वेतन देण्याची मागणी यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. कंत्राटदाराने अधिष्ठाता यांच्यासोबत केलेल् ...
येथील राजेश्वर विधाते हे मंगळवारला रात्री ८ वाजेच्या सुमारास कुटुंबबियासह बाहेरगावी गेले. घरी कुणीही नसल्याचा फायदा घेऊन चोरटयांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास राजेश्वर विधाते यांच्या रुक्मिणीनगर स्थित असलेल्या घराचे दरवाजे तोडून घरात प्रवेश केला. ...
चिमूर वन परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सावरी बिडकर येथे गावापासून १ कि मी अंतरावर शेतातील बोरीच्या झाडावर दोन अस्वल बोर खाण्यासाठी चढण्याच्या प्रयत्नात असताना तोल जाऊन झाडाला लागून असलेल्या विहीरीत पडली. ...
कर्जाच्या तपासणीमुळे शेतकºयांचे खाते अपडेट होणार असून नवीन कृषी कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. खरीप व रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी पीक कर्ज काढावे लागते. याकरिता राष्ट्रीयीकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकार ...
जुनोना तलावाची डागडुजी ब्रिटीश कालावधीत झाली. मात्र, चंद्रपूरच्या गोंड राजानी हा तलाव बांधला आहे. आजही तलाव परिसर व तलावाच्या पाळीवर चंद्रपूरच्या पुरातन गोंड राजांच्या काळातील काही वस्तुचे अवशेष दिसून येतात. या तलावाच्या पाळीची लांबी १५०० मिटर आहे. स ...