लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यातील मुलींची पहिली शाळा टाकणार कात - Marathi News | The first girls' school in the district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यातील मुलींची पहिली शाळा टाकणार कात

ब्रिटिशकाळात सन १८७९ रोजी ब्रिटिश अधिकारी कर्नल लूईस स्मिथ यांनी मुलींच्या पहिल्या शाळेची स्थापना केली. सुरूवातीला ही शाळा झोपडीत भरत होती. त्यानंतर सन १८८८ रोजी शाळेसाठी प्रशस्त इमारत बांधली. या इमारतीत मुले-मुली शिक्षण घेत होते. स्वातंत्र्यानंतर या ...

पाच वर्षांत ३ हजार ४५३ फुटपाथ विके्रत्यांचीच नोंद - Marathi News | In 5 years, there were 3453 pavement vendors | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पाच वर्षांत ३ हजार ४५३ फुटपाथ विके्रत्यांचीच नोंद

फुटपाथ विक्रेत्यांमध्ये स्थिर, फि रते व समितीने योजनेत नमुद अन्य विक्रेत्यांचाही समावेश होतो. सर्वेक्षणात ओळख पटलेल्या विक्रेत्यांना त्यांच्या विक्रीच्या क्षेत्रातच नगर विक्रेता समितीने जागा द्यावी. सदर जागा नगर, शहर व विभागाच्या २. ५ टक्के असावी. या ...

जिल्हा प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान व्हावे - Marathi News | District administration should be public oriented and dynamic | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्हा प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान व्हावे

तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी या रचनेमध्ये अधिक कामांचा राबता व खोळंबादेखील असतो. त्यामुळेच तालुकास्तरीय यंत्रणा आणखी बळकट करावी. आपल्याकडे येणाºया प्रत्येक नागरिकांच्या समस्यांचे समाधान करताना प्रेमाचे चार शब्द बोलले जावे, अशा सूचना राज्याचे मदत व पुनर ...

ग्रामस्थांनी बंद पाडले चखविरखल शाळा बांधकाम - Marathi News | Villagers shut down the construction of a nearby school | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ग्रामस्थांनी बंद पाडले चखविरखल शाळा बांधकाम

सावली पंचायत समिती अंतर्गत चकविरखल येथे १२ लाख ४७ हजार रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेतून एका वर्गखोलीचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. या कामात अनियमितता होत असल्याचे कंत्राटदार के. आर. पुल्लुरवार आणि कनिष्ठ अभियंता गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिल ...

अधिकाऱ्यांनी अभ्यास करूनच आमसभेला उपस्थित यावे - Marathi News | The officers should attend the assembly only after studying | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अधिकाऱ्यांनी अभ्यास करूनच आमसभेला उपस्थित यावे

शासनाकडून योजनांसाठी निधी किती प्राप्त झाला. त्यातला खर्च किती झाला, शिल्लक कामे किती याची संपूर्ण माहिती संबंधित अधिकाऱ्यांना असली पाहिजे. बैठकीत सदर माहिती सोबतच घेऊनच उपस्थित राहावे, अशा सूचना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पंचायत समितीच्या वार्षिक आ ...

३१ मार्चपूर्वी निधी खर्चासाठी ग्रामपंचायतींची लगबग - Marathi News | Prior to March 31, the Gram Panchayats were charged for funding expenditure | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :३१ मार्चपूर्वी निधी खर्चासाठी ग्रामपंचायतींची लगबग

विकास आराखड्यानुसार निधी खर्च होत नसल्याने ८२७ ग्रामपंचायतींकडे कोट्यवधींचा निधी अद्याप अखर्चित आहे. मार्च २०२० रोजी १४ व्या वित्त आयोगाची मुदत संपणार असल्याने उर्वरित ३५ टक्के ३१ मार्चपर्यंत खर्च करण्याच्या सूचना जि. प. पंचायत विभागाने दिल्या. त्याम ...

ताडोबातील अतिसंवेदनशील ९२ गावांमध्ये प्रायमरी रिस्पॉन्स टीम - Marathi News | Primary Response Team in ९२ villages most vulnerable in Tadoba | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबातील अतिसंवेदनशील ९२ गावांमध्ये प्रायमरी रिस्पॉन्स टीम

मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ताडोबा परिसरातील ९२ गावांतील १ हजार नागरिकांची प्रायमरी रिस्पॉन्स टीम (पीआरटी) सज्ज करण्यात आली आहे. ...

रेल्वे फाटकातून धोकादायक वाहतूक - Marathi News | Dangerous traffic from the train gates | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रेल्वे फाटकातून धोकादायक वाहतूक

चंद्रपूर जिल्ह्यात पोंभूर्णा, गोंडपिपरी, जिवती व सावली तालुका सोडला तर सर्वच ठिकाणी रेल्वेचे जाळे पसरले आहे. अनेक ठिकाणी रेल्वे फाटक लावले आहेत. तर काही रेल्वे क्रासींग मानवरहित आहेत. चंद्रपुरात बाबुपेठ रेल्वे फाटक अलिकडे असेच धोकादायक झाले आहे. एकाच ...

१८ दिव्यांग जोडपी अडकली साताजन्माच्या बंधनात - Marathi News | 18 handicapped couple married | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१८ दिव्यांग जोडपी अडकली साताजन्माच्या बंधनात

आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्व. गौरवबाबू पुगलिया संगणकीकृत उपवर-वधु सूचक केंद्र चंद्रपूरच्या वतीने आयोजित या सोहळ्यात राज्यभरातून आलेले १८ दिव्यांग जोडपे विवाहबद्ध झाले. दिव्यांगांच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे हे १७ वे वर्ष असून आजतागायत दो ...