कुसुंबी येथील १४ आदिवासी शेतकऱ्यांची शेतजमीन माणिकगड सिमेंट प्रकल्पाने २०१२-१३ मध्ये बळकावल्याचा आरोप केला आहे. कंपनीने या मोबदल्यात आदिवासींना आर्थिक मदत केली नाही. सोबतच कुटुंबातील सदस्यांना नोकरीसुद्धा दिली नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत ...
या तोफेपासून वाघाने उडी मारली. आणि झुडुपामध्ये गेला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या कर्मचा:यांनी व सुरक्षारक्षकांनीसुद्धा वाघ बघितला. एका युवकाने तर वसाहतीत असलेल्या वाघाचा चक्क व्हिडीओच काढला. हा व्हिडीओ संपूर्ण परिसरात व्हायरल झाला असून वाघ असल्या ...
काही गावात या शिलास्तंभांवर हंगामाच्या प्रारंभी बोकडांचा बळी देण्यात येतो. तर काही ठिकाणी या शिलास्तंभांचा गावांच्या सीमेसाठी (शिव) संबोधन करण्यात येत आहे. नागभीड येथेच विठ्ठल मंदिराजवळ असलेले गणपतीचे मंदिर फार पुरातन आहे. हे मंदिर ६०० वर्षांपूर्वीचे ...
चांदा क्लब मैदानावर शुक्रवारपासून पाच दिवस जिल्हास्तरीय सरस महोत्सवाला सुरुवात झाली आहे. ग्रामविकास विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर, उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पुढील पाच दिवस महिला ...
चंद्रपूर शहर महापालिकेने महापौर चषक २०२० चे आयोजन केले आहे. शनिवारी या चषकाला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत प्रोटोकाल पाळण्यात आला नसल्याचा आरोप होत आहे. उद्घाटनाचा मान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा असताना त्यांना देण्यात आले ...
प्रमुख अतिथी डॉ. जी. के. आवारी, कैलास उमाळे, कार्यक्रम समन्वयक व विभाग प्रमुख डॉ. एस. डब्ल्यू. राजुरकर, सहाय्यक समन्वयक प्रा. ढोले प्रा. चिलबुले उपस्थित होते. पहिल्या दिवशी इन्फोसिसचे कैलास उमाळे यांनी एरोस्पेसमेन्य ूफॅक्चरिंगबाबत माहिती दिली. नागपूर ...
बल्लारपूर व चंद्रपूर क्षेत्रात एकूण २३ गोंडवंशीय राजे होऊन गेलेत. त्यात राणी हिराई ही एकमात्र महिला शासक! राणी हिराईचे माहेर मध्यप्रदेशातील मदनापूरचे, तिचे वडील सरदार. त्यामुळे राजकारण आणि युद्ध कलेचे धडे बालपणापासूनच तिला मिळाले. वीरशहा गादीवर बसला. ...
अगदी महिनाभराच्या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीत वीज तारांचा वापर करून एका वाघाची शिकार करण्यात आली. स्थानिक शिकारी अथवा शिकारी टोळ्या जंगलातून जाणाºया उच्च दाब वीज वाहिन्यांचा वापर करून तारांचे जाळे पसरवत छोटया जनावरांना लक्ष्य करीत असतात ...