दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
ग्रामीण भागात भारनियमन : कर्मचाऱ्यांऐवजी रिकाम्या खुर्च्या घेतात हवा, प्रकाश ...
मेहकर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातच विजेचा विनाकारण अपव्यय होत असल्याचे दिसून आले. ...
बुलडाणा : येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध ठिकाणी अवैध धंद्यावर धाडी टाकून १ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नऊ जणांविरुद्ध ३ मे रोजी कारवाई केली. ...
मेहकर : मेहकर येथे नाफेडमार्फत सुरु केलेले तूर खरेदी केंद्र गेल्या काही दिवसांपासून बंद होते. शेतकरी हैराण झाले होते तर अखेर ३ मे पासून मेहकर येथील तूर खरेदी केंद्र सुरु झाले. ...
ट्रक व मुद्देमाल जप्त: बुलडाणा एलसीबीची चिखलीनजीक मेहकर फाट्यावर कारवाई ...
मेहकर : सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, सर्वत्र पाणीटंचाई जाणवत आहे. दरम्यान, फर्दापूर येथील वीज पुरवठा खंडित होत असून, याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. ...
शेगाव- नगर परिषद, सामाजिक वनीकरण व सा.बां. विभागाच्या देखरेखीखाली असलेल्या झाडांमधील अनेक झाडे पाण्याअभावी सुकून शेवटच्या घटका मोजत आहेत. ...
जामोद : येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगीत चार लाखांचे नुकसान झाले. ...
बुलडाणा : राज्य शासनाने वृक्ष लागवड मोहिमच राबविली आहे. जिल्ह्याला ८.५२ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सन २०१६-१७ साठी मिळाले आहे. ...
एटीएम सेवा बंदच असल्याने ग्राहकांनादिवसभर विड्रॉल घेवून लाईनमध्ये उभे रहावे लागत आहे. ...