
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जनादेश लुटला; आयोगाने भाजपसाठी काम केले; मतमोजणीत गैरव्यवहाराचे ममतांचे गंभीर आरोप ...

मुंबई :सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
भरती होणार अधिक पारदर्शक; एमपीएससीचे महत्त्व वाढले; वर्ग क ची भरतीही आयोगाच्या कक्षेत ...

मुंबई :लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपी पॅरोलवर सुटल्यानंतर पुन्हा त्याच प्रकारचे गुन्हे करीत असल्याचे नरसापूर प्रकरणातून समोर आले असून याची दखल मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली. ...

नवी मुंबई :आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
या निर्णयामुळे जमीनधारकांना मालकी हक्क बळकट करण्याची संधी मिळणार असून, शासनाच्या महसूल वाढीलाही मोठी चालना मिळणार आहे. ...

पुणे :नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या विधि आणि न्याय विभागाला पाठविला आहे. ...

मुंबई :मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
मंत्रालय म्हटले की, शुद्ध सरकारी वातावरण बघायला मिळते. फायलींच्या ढिगापलीकडे बसलेले कर्मचारी, अधिकारी, टिपिकल सरकारी धाटणीची उत्तरे देण्याची त्यांची पद्धत असे कंटाळवाणे वातावरण असते, पण मंगळवारची दुपार आणि सायंकाळ मधुर गाणी घेऊन आली होती. ...

गडचिरोली :दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यंत्रणा सज्ज ठेवली; पण, विष पोटातून काढण्यासाठीच्या सक्शन या यंत्राची नळी खराब होती, त्यामुळे त्यांना तत्काळ एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात हलविण्याशिवाय पर्याय नव्हता. रुग्णवाहिकेचा चालक रजेवर असल् ...

मुंबई :जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
जीवन एकदाच मिळते. आम्ही पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले, तसेच त्यांनी खलाशांच्या आरोग्यापेक्षा व्यावसायिक हिताला प्राधान्य दिल्याचेही न्यायालयाने म्हटले. ...

मुंबई :मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
तो हाँगकाँग आणि मीरा रोड या दोन्ही ठिकाणी ये-जा करीत असल्याने यातील तथ्य वनराई पोलिस पडताळून पाहात आहेत. ...

नवी मुंबई :फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
प्रकरणी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. तलावात भरती-ओहोटीचे पाणी नैसर्गिकरीत्या प्रवाहित होईल याची खात्री करा आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासाचा विचार करून विकास आराखड्यात बदल करा, असे स्पष्ट निर्देश सिडकोला देण्यात आले आहेत. ...

राष्ट्रीय :विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
चंडीगडला लँडिंगनंतर घटना, तातडीने सर्वांना उतरविले ...
